Pradnya Ghogale
कोरोनामुक्तीनंतर किती दिवसांनी इतरांच्या संपर्कात येऊ शकता? AIIMSच्या प्रमुखांनी सांगितला कालावधी
दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. देशात दररोज लाखोच्या संख्येने नव्या बाधितांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर देखील त्याचा ताण...
लग्नसराईवर कोरोनाचे गडद सावट; एप्रिल महिन्यातील १०० टक्के लग्न झाली रद्द
"गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली. सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली", असे म्हणत धुमधडाक्यात लग्न करण्यासाठी...
दुर्दैवी! गाडी झाडावर आदळल्याने भीषण अपघात; ३ जणांचा जागीच मृत्यू
अपघातांच्या मालिका सुरुच असून आज एक दुर्दैवी घटना यवतमाळ-पांढरकवडा मार्गावर घडली आहे. कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने या मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या...
दिलासा! देशातील रुग्णालयात उभारणार १६२ ऑक्सिजन निर्मिती प्लँट
देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत अडीच लाखाहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आजची ही आकडेवारी...
दोन दिवसांत मुंबईतील परिस्थिती पूर्ववत होईल – किशोरी पेडणेकर
'भाभा, शताब्दी, भगवती आणि अग्रवाल या चार रुग्णालयातील सर्व कोरोनाबाधित रुग्ण ऑक्सिजनकरता वांद्रे येथील जम्बो रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक...
डोकानियाला सोडविण्यासाठी भाजप वकिली करण्यासाठी का गेले?; नवाब मलिक यांचा सवाल
'ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले? पोलिसांनी त्यांना...
देशात कोरोनाची स्थिती अति गंभीर, २४ तासांत अडीच लाख नव्या रुग्णांची नोंद
कोरोनाने देशात अक्षरश: हाहाकार केला आहे. कोरोनाची दुसरी लाट वाऱ्यासारखी पसरत आहे. देशात गेल्या २४ तासांत अडीच लाखाहून अधिक नव्या रुग्णांची भर पडली आहे....
रायपूरमध्ये रुग्णालयाच्या ICU मध्ये भीषण आग, ५ कोरोना बाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू
गेल्या अनेक दिवसांपासून आगीच्या घटनांचे सत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईमधील भांडुपच्या ड्रिम्स मॉलमधील कोविड सेंटरला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर नागपूरच्या कोविड...
महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांची मागणी केंद्राकडून मान्य, रेल्वेतून होणार ऑक्सिजनचा पुरवठा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात कडक पावले उचलण्यात आली आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने 'ब्रेक दि चेन' ही मोहिम देखील हाती घेतली आहे....
पुण्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती! एकाच बेडवर ३ रुग्णांवर उपचार सुरु
राज्यासह पुण्यात देखील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पुण्याची सध्याची परिस्थिती फार गंभीर आहे. पुण्यात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे...