Prakash Gujar
118 लेख
0 प्रतिक्रिया
छिंदमच्या निवडी विरोधात जिल्हा न्यायालयात याचिका
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करून संपूर्ण राज्यातील जनतेचा रोष ओढवून घेतलेला व नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग ९ मध्ये विजयी झालेल्या श्रीपाद छिंदम...
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना सरकारच्या इच्छेनुसार जामीन – सचिन सावंत
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या तीन आरोपींना केवळ ९० दिवसांत आरोपपत्र दाखल केले नाही म्हणून मिळालेला जामीन हा अतिशय संतापनक असून, या...
कांदा प्रश्नी पंतप्रधानांना नाशिकातील शेतकऱ्यांनी घातले साकडे
कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळण्यासाठी शासनाने कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावे अथवा बाजार हस्तक्षेप योजना राबवावी, देशाबाहेरील निर्यातीवरील प्रोत्साहन भत्ता...
राहुल गांधींनी देशाची माफी मागा – रावसाहेब दानवे
राफेल लढाऊविमानांच्या व्यवहाराबद्दलसर्वोच्च न्यायालयानेशुक्रवारी दिलेल्यानिकालामुळे सत्याचा विजय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्रमोदी यांच्यावर राजकीयफायद्यासाठी खोटे आरोपकरून देशाची सुरक्षितताधोक्यात आणणाऱ्या काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांनीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची,देशातील जनतेची आणि सैनिकांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब पाटील दानवे यांनी शुक्रवारी केली.
काय म्हणाले दानवे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेभ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी प्रशासन दिले आहे या सराकाला भ्रष्टाचाराचा डाग लागवण्याच्या उद्देशाने खोटो आरोप केले जात...
पत्नीच्या हत्येनंतर पतीने केला आत्महत्येचा प्रयत्न
नवरा बायकोच्या भांडणात पतीने पत्नीचा खून केला. पत्नीच्या खूनानंतर पतीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सकाळी साडे अकराच्या सुमारास कात्रज कोंढवा...
झरीन खानच्या मागे लागले ग्रहण
बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान ही मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनली आहे. मागील काही दिवसांपासून झरीन खान अनेक विवादांमध्ये अडकली असल्याचे समोर आले. नुकताच...
अभिनेते श्रीरंग देशमुख आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत
मालिका आणि चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते श्रीरंग देशमुख लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. स्वरंग प्रोडक्शन्स प्रस्तुत...
रघुला पूर्व पत्नीकडून मिळाल्या लग्नाच्या शुभेच्छा
एमटीव्ही रोडीज आणि स्लिट्स व्हिला सारख्या कार्यक्रमाचा सुत्र संचालक रघु राम याने नुकतेच दुसरे लग्न केले आहे. नेटली दी लुसियो हिच्याबरोबर मागील काही वर्षांच्या...
पाणीटंचाई अंतर्गत प्रशासनाने नाशिककरांसाठी प्रशासनाने ‘हे’ निर्देश
पिण्याच्या पाण्याची टंचाई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत शासनाने विविध सूचना निर्गमित केल्या आहेत. टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे अतिशय खर्चिक असल्याने अपरिहार्य परिस्थितीतच टँकर मंजूर...
छत्रपतींवर हिंदीत चित्रपट नसणे दुर्दैवी – डॉ. अमोल कोल्हे
भारतीय चित्रपट सृष्टीत अनेक मनोरंजनात्मक चित्रपट दरवर्षी मोठ्या संख्येने प्रदर्शित होतात. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांवर हिंदी भाषेत एकही मोठा चित्रपट नसणे हे दुर्दैवी असल्याची...