घर लेखक यां लेख Pratiksha Pawar

Pratiksha Pawar

114 लेख 0 प्रतिक्रिया

मानधन थकवल्याच्या आरोपानंतर मंदार देवस्थळींनी मागितली माफी

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने पैसे बुडवल्याचा आरोप केला. या आरोपांबाबत शर्मिष्ठाने सोशल मिडियावर पोस्ट करुन जगजाहिर केले होते....

वास्तवातील ‘3 Idiots’ मधील ‘फुंशुक बांगड़ू’ यांचा सैंनिकांसाठी नवा प्रयोग

राजकुमार हिराणीकृत लोकप्रिय चित्रपट 'थ्री इडियट्स' यामध्ये अमिर खान याने फुंशुक बांगडू याची व्यक्तिरेखा साकारली. ज्या व्यक्तिकडून अमिर खान याने फुंशुक बांगडू या भूमिकेसाठी...

रणवीर सिंगचा ‘८३’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन ठप्प झाले होते. मात्र अनलॉकनंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येताच, अनेक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान '83' हा रणवीर...

‘प्यार हमे किसी मोड पे ले आया’ म्हणत विवेक ओबेरॉयने व्यक्त केली दिलगिरी

14 फेब्रुवारी रोजी 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त विनामास्क, आणि विना हेल्मेट बाईक चालवत वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयवर पोलिसांनी कारवाई केली आहे....

जायकवाडीत मृतावस्थेत आढळले विदेशी पक्षी

कोरोनाच्या सावटानंतर महाराष्ट्रासह इतर देशात बर्ड फ्लूचा संसर्ग कमी अधिक प्रमाणात सुरु आहे. दरम्यान मागील तीन दिवसांपासून जायकवाडी धरणावर काही पक्षी मृतावस्थेत आढळले असून,...

WhatsApp ची प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारावीच लागणार, नाहीतर…­­­­­­­­­­­­­­­­­­­­

हल्ली सर्वांचीच मूलभूत गरज असलेले WhatsApp चर्चेत आहे. बरेच दिवस गोपनीयता धोरणांमुळे WhatsApp वादाच्या कचाट्यात अडकलेले आहे. नवे गोपनीयता धोरण लागू करण्यासाठी WhatsAppने भारतामध्ये...

पावरी ट्रेंडींगमध्ये पण,स्मृती इराणींची ‘त्वाडा कुत्ता टॉमी’लाच पसंती

हल्ली सोशल मिडियावर मीमद्वारे अनेक गोष्टी ट्रोल होतात. त्यापैकीच 'त्वाडा कुत्ता टॉमी' आणि 'पावरी' या दोन व्हिडिओबद्दल केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी मत व्यक्त...

भारत करणार संयुक्त राष्ट्र शांतीसेनाला कोविड-१९च्या लसींचा पुरवठा

भारताने संयुक्त राष्ट्र शांतीसेनाला कोविड-१९च्या दोन लाख लसींचा पुरवठा करण्याची घोषणा केली आहे. परराष्ट्रमंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांनी सुरक्षा परिषदच्या चर्चेवेळी ही घोषणा केली. शांतिरक्षक...
The shooting of 'Ratris Khel Chale' series will start soon

शेवंता आणि अण्णा पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठी वाहिनीचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या वाहिनीवरील मालिकांमधील पात्रांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मालिका पुन्हा पाहायला आवडतात. चाहत्यांच्या...
Kangna Ranaut on Hijab Row he said If you want to show courage, show it without wearing burqua in Afghanistan

कंगनाच्या ट्विटद्वारे झाला नाही हिंसाचार, खंडपीठात गुन्हा रद्द करण्याची मागणी

कंगनाच्या ट्विटद्वारे काहीच चुकीचे झाले नाही किंवा कोणताही गुन्हा घडलेला नाही, असा दावा करत अभिनेत्री कंगना रनौतवरील गुन्हा मुंबई पोलिसांनी रद्द करावा, अशी विनंती...