Sanjay Parab
205 लेख
0 प्रतिक्रिया
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
दया, कुछ तो गडबड है!
आपल्या मराठी रंगभूमीवरील तगडा नट शिवाजी साटम यांची अतिशय लोकप्रिय सीआयडी मालिका आता बंद होऊन काही महिन्यांनी पुन्हा सुरू होणार किंवा कायमची बंद होणार,...
सरकारला चार वर्षे झाली, फडणवीस आता बोला
खडसे यांनी आरोपांचा घणाघात करायचा आणि मग त्यानंतर फडणवीस उभे राहायचे. वरचा सूर, वकिली कौशल्य, हातात कागद आणि तासनतास नॉन स्टॉप, खणखणीत आवाजात बोलण्याचे...
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील झोपड्या झाल्यात बांगलादेशी घुसखोरांचे अड्डे!
कन्नमवार नगर, विक्रोळी येथे आम्ही 1986 ला राहायला आलो. चुनाभट्टीच्या चाळीमधून येथे राहायला येताना मिल कामगार असलेले माझे बाबा मागेपुढे करत होते. मिलच्या पगारात...
आयनाड बाबा!
लेखाचे शीर्षक थोडेसे वेगळे वाटेल. पण वेंगुर्ल्यात परबवाडा गावात आयनाड नावाचे एक बागवजा ठिकाण आहे. ते मृत्यूच्या शेवटपर्यंत सांभाळणारा बाबा नावाचा एक अवलिया होता....
युतीचा खेळ चाले…
देशात निवडणुका आल्या की दोन गोष्टी समोर येतात. एक राममंदिर आणि दुसरी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांची युती होणार की नाही... दोन्ही पक्षांनी युतीच्या...
निवडणुका जवळ आल्या… चला, चला राममंदिर बांधू!
लोकशाही देश असलेल्या भारताची मोठी गंमत आहे. नाव संसदीय लोकशाहीचे, पण येथे धर्माचे, जातीपातीचे, झुंडशाहीचे, निवडणुकांमध्ये पैसे वाटणार्यांचे आणि पाचशे हजार रुपये घेऊन स्वतःला...
कोकणातील गणपती; सांस्कृतिक जतन आणि सामाजिक बांधिलकी
कोकणातील गणपती हा मला कधीच फक्त वर्षाचा उत्सव वाटत नाही... तो लाल मातीच्या संस्कृतीचे जतन आहे. निसर्गाचा आविष्कार आहे आणि सामाजिक बांधिलकीचा भवताल आहे....
राम कदमांना पाडा!
भाजपचे जगप्रसिद्ध आमदार राम कदम यांनी दहीहंडीत मुलींना उचलून आणण्याची जी काही भाषा वापरली ती पाहून कदमांची छी थू तर झालीच...पण सभ्यतेच्या नावाने कायम...
राज्यवर्धन: माजखोर क्रीडा संघटकांना धडा शिकवा, तरच भारताची कामगिरी उंचावेल!
जकार्ता येथे पार पडलेल्या एशियाड क्रीडा स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली नाही तर बरीच झाली, असेच म्हणावे लागेल... 125 प्लस कोटींच्या भारताला या स्पर्धेत पहिल्या...
बाईपणाच्या पलिकडे..आईपणाच्या अलिकडे !
नाटककार जयंत पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकात मामी नावाचे एक पात्र आहे. सविता मालपेकर यांनी मामीची ही भूमिका अफलातून रंगवली आहे. मिलमधल्या मामाची बायको...