घर लेखक यां लेख Sanjay Parab

Sanjay Parab

Sanjay Parab
205 लेख 0 प्रतिक्रिया
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.

माणूस पेरा…माणुसकी उगवेल !

मी माटुंगा स्टेशनवरून चालत येत होतो. दोन आठ-दहा वर्षांच्या मुलांनी आईसफ्रुट घेतली. पिवळीधम्मक, पण साधीच होती. एक आईसक्रीम दहा रूपयाचे असेल. समोर एक खाली...

मुख्यमंत्री महोदय, पत्रकारांची प्रवासकोंडी करणे बाळासाहेबांनाही पटले नसते!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संयमीपणाचे कौतुक आता खूप झाले. भाजपच्या सत्तालोलुप खेळाचा जसा तिटकारा आलाय तसाच प्रशासनाच्या मानेवर डोके ठेवून राज्य करणार्‍या उद्धव ठाकरे...

आपले…तुपले!

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात हाहाकार माजवला असून आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. जी कधी भारतात नव्हतीच. तहान लागली की विहीर खोदणार्‍या आपल्या देशात हे होणारच...

संघर्ष साथी!

गिरणी कामगारांचा 1982 चा संप डोळ्यासमोर उभा राहिला की आजही अंगावर सरसरून काटा उभा राहतो. कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचे भोग मी स्वतः अनुभवले आहेत....

वाढते तापमान…पृथ्वीच्या मुळावर!

जगभर वातावरणात होत असलेले बदल मानवासाठी चिंतेचा विषय बनले आहेत. थंडी, ऊन आणि पाऊस याच्या उलटसुलट चक्राने पृथ्वी गरगरू लागली असून त्याची एक झलक,...

मांड सैल झाली, घोडे उधळले

राज्यकर्त्यांची प्रशासनावर घट्ट मांड हवी, जशी घोडेस्वाराची असते... लांब पल्ल्याच्या मोहिमेवर निघालेल्या घोडदळातील प्रत्येक स्वार हा तरबेज असतो आणि तो तसा असेल तरच त्याला...

तिसर्‍या आघाडीच्या चौथ्या प्रयोगाची गोष्ट!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली देशात तिसर्‍या आघाडीचा प्रयोग होऊ घातला आहे. काँग्रेसला बाजूला ठेवून हा प्रयोग होत असून या आघाडीचे लक्ष्य...

राज्यातील आदिवासी मजुरांवर उपासमारीची वेळ!

आदिवासी आणि ग्रामीण मजुरांना रोजगार हमी योजनेतून कामे मिळतात आणि या कामातून मिळालेल्या वेतनामधून त्यांची चूल पेटते. मात्र, रोजगार हमी योजनेत काम करूनही जानेवारी...

येथे प्रामाणिकपणाची प्रमाणपत्रे मिळतात…

2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मोठी रांग लागली होती. जगात सर्वात प्रामाणिक लोकांचा एकमेव पक्ष असल्याचे चित्र तयार करण्यात आले. काँग्रेस आणि...

स्वामिनीच्या हाती पर्यटनाची दोरी!

कांदळवने (खारफुटी) हा एक समुद्राजवळ वाढणारा, अनेक जातींच्या वनस्पतींचा एक समूह आहे. तो चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणार्‍या भागात वाढतो....