191569 लेख
524 प्रतिक्रिया
महसुलाची झिंग
एक बोतल शराब के लिये
कतार में जिंदगी लेकर खडा हो गया
मौत का डर तो वहम था,
आज नशा जिंदगी से बडा हो गया ।
अशी काहीशी...
अळवावरचं पाणी…
करोनाच्या बातम्या फिल्डवर जाऊन प्रत्यक्ष कव्हर करणार्या पत्रकारांना मोठ्या प्रमाणात करोनाची बाधा झाली आणि सगळेच हादरलेत. यानिमित्ताने टिव्ही पत्रकारितेतील भयावह स्थिती समोर आली आहे....
दैव देते अन् कर्म नेते
जगभरात अधिकृतरित्या पाऊण लाख नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेल्या करोनाने १८५ देशांत धुमाकूळ घातला आहे. भारतात सर्वाधिक बळी जाणार्या महाराष्ट्रात दुसरीकडे याच सरकारच्या एका...
विकासगंगेसाठी…!
महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प सहा तारखेला विधानसभेमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यात सगळ्याच विकासकामांच्या आर्थिक तरतुदींचे हजारो कोटींचे आकडे पाहिल्यानंतर सामान्य माणसाचे...
बाळा नांदगावकर लवकरच विधान परिषदेत
अख्ख्या देशभरात होळीच्या रंगांची उधळण सुरू असताना भाजपने मध्य प्रदेशात काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना गळाला लावून मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार उलथवून लावले. आता...
ठाकरेंच्या अयोध्या वारीत भव्यतेचे शिवधनुष्य ठाणेकरांकडे!
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या गडबडीत ’चलो अयोध्या’चा नारा दिलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा ७ मार्चचा रामजन्मभूमी दौरा मागल्या खेपेपेक्षा जोरदार करण्यासाठी ठाण्याच्या शिवसेनेने कंबर कसली आहे....
युतीच्या पेल्यात रेशीम किड्याचं विष…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि अनेक भाजप नेत्यांना लागलीच सत्तेचा नाही पण शिवसेना स्नेहाच्या आशेचा किरण...
उतावळ्यांची लगबग…
राज्यातलं उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीचे सरकार फार वेळ काही चालणार नाही, असं समजणारा एक मोठा वर्ग राज्याच्या राजकारणात आहे. या वर्गातील एक घटक...
निसर्गरम्य कोकणात जत्रेसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांची प्रशासकीय लगबग
गेल्यावर्षी आंगणेवाडीच्या जत्रेला पक्षप्रमुख म्हणून आलेले उद्धव ठाकरे यंदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मसुरे गावच्या आंगणेवाडी येथील देवी भराडीच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थित होते. मात्र यावेळी...
ठाकरेंका देवी भराडी पावली, चाकरमान्यांच्या गर्दीचा रेकॉर्ड!
पंधरा वर्षांपूर्वी तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांच्या समोर मालवणमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत अनामत रक्कम गमावलेल्या शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख परशुराम (जीजी) उपरकर सध्या कोकणात मनसेचे...