घर लेखक यां लेख

193670 लेख 524 प्रतिक्रिया
morning walkers

मॉर्निंग वॉकर्सचं विश्व

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आत्मनिरीक्षणाचा एक तरी क्षण येतोच येतो. अशा वेळी पहिली नजर चेहरा, डोळ्यांखालची काळी वर्तुळं, उडत चाललेले किंवा पांढरे पडत चाललेले केस...

या खुन्यांना शिक्षा काय?

वर्तमानपत्र वाचण्याची माझी एक सवय आहे. मी वर्तमानपत्र उलट्या बाजूने वाचायला सुरुवात करतो. म्हणजे, आधी क्रीडाविषयक मजकूर वाचतो आणि मग इतर बातम्या! आजही नेमाप्रमाणे...

विस्मृतीत गेलेला प्रवास…

माणूस हा अनंत काळाचा प्रवासी असतो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माणसाचं आयुष्य म्हणजे एका गोष्टीकडून दुसर्‍या गोष्टीकडे जाणारा प्रवासच असतो. त्या आध्यात्मिक...

जुने सोबती हरवताना…

माणूस अनेक गोष्टी, अनेक व्यक्ती गृहित धरूनच जगत असतो. म्हणजे आई असेपर्यंत ती नसेल तर काय, असा विचारही डोक्यात येत नाही. पण ती गेल्यावर...

मी आणि सोन्या बागलाणकर

‘तू मला सांग, ही काय साली पद्धत आहे? लेको, नाही झेपत लसीकरण मोहीम, तर नका ना करू! पण हे असं लोकांना आशा दाखवून रांगेत...

168 वर्षांची तरूणी!

16 एप्रिल 1853 हा दिवस भारतीय इतिहासात अक्षरश: सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. पहिलं स्वातंत्र्यसमर होण्याच्या चार वर्षं आधी मुंबईत मुंबईकरांना अचंबित, अस्वस्थ आणि...

मी आणि सोन्या बागलाणकर

सोन्या बागलाणकर हा आजन्म पीडित आहे. किंबहुना (हा किंबहुना तुम्ही नेहमी ऐकता त्यातला नाही बरं का!) कशामुळे तरी त्रासल्याशिवाय किंवा कोणता तरी अभिनिवेश घेतल्याशिवाय...

वडखळ – एक हरवलेला थांबा!

प्रत्येक प्रवासाची सुरुवात आणि शेवट ठरलेला असतो, तसंच त्या प्रवासातले टप्पे किंवा थांबेही ठरलेले असतात. काही वेळा ते अगदी हक्काचे असतात, तर काही अनिवार्य!...

संस्थासंपन्न जीवनातून हरवतोय ‘सामाजिक पुरुषार्थ’!

ऐंशी-नव्वदीच्या दशकात मुंबई-पुण्याकडे गिर्यारोहणात अगदी बोटांवर मोजता येतील इतक्याच संस्था सक्रिय होत्या. कुठे-केव्हा-कुणाची-कोणती ऍक्टिव्हिटी हे कळायचे. गरज पडल्यास मार्गदर्शनाची आणि साहित्याचीही विनामूल्य देवाणघेवाणही व्हायची....

उगा शिक्षा माझ्या कपाळी

काल-परवाच राजगड-राजमाची-चंदेरी गडांवरील युवकांच्या मृत्यूने काही प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेयत. बरोब्बर वर्षापूर्वी अरुण सावंतसारख्या दिग्गज गिर्यारोहकाचा दुर्दैवी मृत्यू होतो, पण त्या घटनेची नेमकी कारणमीमांसा...