घर लेखक यां लेख

193281 लेख 524 प्रतिक्रिया

झाकली ‘वज्रमूठ’ समझोत्याची

मुंबईचे साहेब आज जरा जोशातच दिसत होते. कार्यकर्त्यांना त्यांना आज काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं. सकाळीच सभास्थळ तुडूंब भरले होते. माझ्यासोबत सर्वांनी वज्रमूठ आवळा, साहेब...

आम्हा वंचितांचा लाभ !

काय रं भावड्या,आरं त्या अडाळकर सायबांच्या कार्यालयावरचा झ्येंडा काढताना पायला. आऱं,आणि येकजण तो सायबांचा फोटो पण काढताना दिसला, नेमकं काय चाललया काय समजना गेलंय?...

महाभरती ! लक्ष्य सबका विकास

कोणी आहे का रे तिकडे, पक्षप्रमुख साहेबांनी हुकूम सोडला. साहेब,मी...मी आहे,बाहेरचा सिक्युरिटी गार्ड घाबरत आत आला. अरे,तू नाही रे,अजून पक्षप्रवेशाचा कोण बाकी आहे का...

जंगल जंगल बात चली हैं

सह्याद्रीच्या जंगलात गेल्या कित्येक वर्षांच्या संघर्षानंतर वाघोबांनी आपली जागा बनवली होती.ऊन,वारा,पाऊस सोसत वाघोबांनी जंगलात स्वत:चं स्थान निर्माण केलं होतं. आता,बस्स ! जंगलाचा राजा होणे...

गड्या, अपुली शेती बरी !

छोटे साहेब बरेच दिवस चिंतेत दिसत होते.नेमकं त्यांच्या मनात काय चालू आहे,हे सांगणे कठीण होते.जसजशी निवडणूक जवळ येत होती,तस तशी दिवसेंदिवस सायबांसमोर नोटीसांच्या अडचणी...

नोटीस संधी

सकाळीच माजी सरपंच साहेबांच्या दारावर नोटीस येऊन धडकली.ग्रामपंचायतीची निवडणूक तोंडावरच आली होती.त्यात खुद्द माजी सरपंचांना नोटीस आल्यावर एकच गजहब उठला.नोटीस का आली? आत काय...

बांधावरले दादा ! वेटिंग लिस्टमध्ये

बांधावरले दादा...पंचक्रोशीतले गाजलेले तबलजी...आपल्या हयातीत त्येंनी कित्येक डबलबारी गाजवल्यानी होते... भल्याभल्यांची दादांनी वाजवल्यानी होती...समोरचो केवढो तो मोठो असांदे, दादांनी वाजवूक सुरु केल्यानी की भजन...

प्रचाराचा सोशल राडा

"रात्रभर त्या मोबाईलसमोर डोळे फाडून बसायचं, आणि दुपारपर्यंत झोपून राहायचं"गण्याची आई वैतागतच बोलत होती. तीचं हे वैतागनं आताचंच नव्हतं, लोकसभा निवडणुकीपासून गण्याच्या मानगुटीवर राजकारणाचं...

पॉवरफुल साहेबांचा विक पॉईंट

ते आले, त्यांनी पाहिलं, त्यांनी विचारलं, कुठे काळा रंग तर नाही ना ? नाही साहेब, तुम्ही यायचा आधी, सर्व चोख बंदोबस्त ठेवला आहे. काळा रंग औषधाला...

साहेब टायमिंगच्या शोधात ?

‘टायमिंग’ राजकारणात महत्वाचे असते. ज्यांनी ज्यांनी टायमिंग साधले त्यांना राजकारणात सुगीचे दिवस आले. हल्लीच्याच पाच वर्षांच्या राजकारणाचे म्हणालं, तर काँग्रेसविरोधाचा फायदा घेत आणि इंटरनेट...