घर लेखक यां लेख Roshan Chinchwalkar

Roshan Chinchwalkar

277 लेख 0 प्रतिक्रिया

… तर तनिष्काचा जीव वाचला असता

वसईः पाण्यात वीज प्रवाह सुरु असल्याची माहिती दिल्यानंतर महावितरणने तब्बल २० मिनिटांनी वीज प्रवाह खंडीत केला. जर तात्काळ वीज पुरवठा खंडीत केला असता तर...

पालघर जिल्हापरिषदेच्या सर्व साधारण सभेत गोंधळ

पालघर :  जिल्हा परिषदेत झालेल्या पालघर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी प्रचंड गदारोळ झाला. अधिकारी विरुद‍्ध सदस्य तसेच सत्ताधारी व विरोधक हे एकमेकांची उणीदुणी...

महापालिका कार्यक्रमांमध्ये शिष्टाचार पाळा, आयुक्तांपुढे विरोधकांचा संताप

 वसई: स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमादरम्यान विशिष्ठ पक्षाशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन वसई विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या हस्ते सत्कार...

आली कशी पहा आज वेळ, कसा बसावा खर्चाचा मेळ

जव्हार: चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या लाडक्या गणरायाचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सार्वजनिक तथा वैयक्तिक गणेशोत्सव दरम्यान भाविक मोठ्या श्रद्धेने आणि मनोभावे...

दहिहंडीचा उत्साह ! जिल्हा पालघर…थर लागले सरसर

पालघर : पालघर जिल्ह्यात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत हा उत्साह होता. वाडा तालुक्यात आज दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा...

  पालघर समुद्रकिनाऱ्यावर कडेकोट बंदोबस्त

नदीम शेख,पालघर महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर इथल्या समुद्रात बेवारस अवस्थेतील बोटीत सापडलेल्या हत्याराने खळबळ माजली असून 120 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा असलेला पालघर जिल्हा सुद्धा...

मिरा भाईंदर महापालिका हद्दीतील स्टॉलचे परवाने रद्द

भाईंदर :मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत सध्यस्थितीत असलेल्या आरे दूध केंद्र, टेलिफोन, गटई व दिव्यांगाच्या स्टॉलचे परवाने महापालिकेकडून रद्द करण्यात आले आहे. याच शिवाय यापुढे...

अखेर महामार्गावरील ते खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात

मनोर :अखेर आपला महानगर च्या बातमी नंतर महामार्ग प्रशासनाने 17 तारखेला सकाळपासून ते खड्डे बुजवण्याचे काम महामार्ग प्रशासनाने हाती घेतले आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर...

ट्रान्सफाॅर्मर आणि जनतेची सुरक्षा दोन्ही उघड्यावर ! महावितरणचे दुर्लक्ष

वसईः वसई विरार परिसरात अनेक भागात सुरक्षा कुंपण नसलेले अनेक उघडे ट्रान्सफाॅर्मर असून त्यामुळे अपघात होऊन जिवीतहानी होण्याचा धोका असल्याकडे सामाजिक कार्यकर्ते संजय राणे...

भुसावळ-बोईसर बस आणि ट्रकचा भीषण अपघात

डहाणू: गुरुवार 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास डहाणू तालुक्यातील वधना वाणगाव राज्य मार्गावरील साखरे घाटात भुसावळ - बोईसर बस आणि मालवाहू ट्रकचा...