घर लेखक यां लेख

193073 लेख 524 प्रतिक्रिया
गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. प्रिंट, टीव्ही, डिजिटल मीडियाचा अनुभव. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण.

नवी मुंबईत दादांचा, दादांना चेकमेट ! डॉ. अभिजित बांगर ठरणार वजीर?

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागी डॉ. अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. बांगर हे राज्याचे...
ncp

राष्ट्रवादीची ताकद वाढतेय !

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याचे भारतीय जनता पार्टीचे स्वप्न धुळीला मिळविणारे जेष्ठनेते आणि राजकारणातील किंगमेकर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा १० जून हा दिवस...

तत्त्वज्ञानी, न्यायदात्या अहिल्यादेवी होळकर

इंग्रजी लेखक लॉटेन्स यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली. अहिल्यादेवींचे कार्यकर्तृत्व असेच...

हापूस इलो… पण त्याका कोण बापूस नाय!

 करोनाच्या संकटापासून देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका महिनाभर सहन केल्यानंतर अखेर कोकणातील हापूस आंबा आता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये पोहचला आहे. मात्र,...
devgad mangoes price incres

शापित राजा!

देशातील सर्वोत्कृष्ट असलेले कृषी विद्यापीठ कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आहे. दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सर्वश्रुत आहे. मात्र, कोकणातील शेतीचा आणि...

Coronavirus Crisis: कोरोनोमुळे आंबा व्यवसाय संकटात; १ हजार कोटींचा फटका

कोरोनोचे वाढते संकट रोखण्यासाठी देशात आणि राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे आंबा व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ मार्केटमध्ये...

नवी मुंबईत शिवसेनेची ताकद वाढतेय!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात युतीच्या दबावात गुरफटलेली शिवसेना विध्यमान काळात महाराष्ट्रात एक नंबरवर आली. राज्याचा गाडा महाविकास आघाडी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हाकत आहे. शिवसेनेचे...
Crime Rate

नवी मुंबईत गुन्हेगारी वाढतेय! धक्कादायक आकडेवारी समोर!

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील वाढत्या नागरीकरणाबरोबरच गुन्हेगारी देखील वाढत असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. सीबीडी येथील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे पोलीस आयुक्त...
shiv sena mla mahendra dalvi criticized aditi tatkare

अदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला शिवसेनेच्या नाराजीचे ग्रहण!

महाविकस आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री पदापाठोपाठ रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळविण्यात यशस्वी झालेल्या श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे यांना शिवसेनेच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. ज्या पक्षाचे...