घर लेखक यां लेख

193311 लेख 524 प्रतिक्रिया

असत्यवादी जनुकांचे काय करायचे?

सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका भाषणात केलेल्या काही विधानांमुळे देशभर खळबळ उडाली. संघ आपली कट्टर प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करीत...

आरक्षणाची गरज का…आणि ते संपवायचे कसे?

भारतात आरक्षण हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिलेला आहे. खरे तर हा समाजकारणाचा, समतेच्या तत्वावर सामाजिक व्यवस्थेमुळे शोषित राहिलेल्या वर्गांच्या सामाजिक उत्थानाचा, मुख्य प्रवाहात येत...

ओबीसी नेत्यांची ससेहोलपट नेमकी कशामुळे?

अलीकडच्या दिवसांत भाजपमधल्या ओबीसी नेत्यांची अस्वस्थता उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे. महत्वाच्या ओबीसी नेत्यांची तिकीटे कापने ते त्यांना निवडणुकीत चक्क पाडणे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे,...

कलम ३७० चे मिथक आणि राजकारण

जम्मू व काश्मीरसंदर्भात घटनेतील कलम 370 रद्द व्हावे यासाठी संघ परिवाराने आजवर फार मोठे प्रचारतंत्र वापरलेले आहे. भाजपने आपल्या प्रत्येक निवडणूक जाहीरनाम्यात न चुकता...

नक्षल्यांविरुद्ध लष्करी कारवाई हेच उत्तर

नक्षलवाद्यांना भारतीय मानणेही चुकीचे आहे. ते भारताचे शत्रू असून संविधान मान्य नसलेले व सध्याची लोकनियुक्त शासन व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी सज्ज असलेले सशस्त्र सैनिक आहेत....

सामाजिक संघर्षाची नांदी!

राज्य मागास आयोगाने मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे आणि म्हणून आरक्षणास पात्र आहे. अशा स्वरुपाचा अहवाल नुकताच दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ या...

अडवलेल्या पडद्याची घडवलेली गोष्ट

नावाजलेल्या हिंदीतील चित्रपट निर्मितीसंस्थांनी चित्रपटगृहांच्या मोनोपोलीवजा केलेल्या खेळीमुळे हिंदीतील ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी नसिरुद्दीन शहा यांनी नुकतीच चिंता व्यक्त केली होती. सलमानच्या सिनेमांना मिळणार्‍या...

धनगर आणि मराठा आरक्षण : प्रश्न आणि राजकारण

धनगरांच्या बाबतीतही फडणवीस सरकारने टिसकडे (टाटा समाजशास्त्र संशोधन संस्था) धनगर समाजाची पाहणी करणे तसेच धनगर व धनगड एकच आहेत किंवा कसे या संदर्भात अहवाल...