घर लेखक यां लेख Sanjay Sawant

Sanjay Sawant

Sanjay Sawant
128 लेख 0 प्रतिक्रिया
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
nanar project

नाणार रिफायनरी… सोयीच्या विरोधापेक्षा गतिमान विकास हवा!

सध्या राज्यात सर्वत्र पर्यावरणाचे रक्षण करणारे आणि विकासाचे, प्रकल्पाचे स्वप्न पाहणारे आमने सामने उभे ठाकले आहेत. दोघेही आपापल्या जागी जरी योग्य असले तरी स्थानिकांना,...
Narayan Rane will get union minister post maintained by the Shiv Sena

राणेंच्या चुकांवर चुका… म्हणूनच वेट अ‍ॅण्ड वॉच

कोकणी माणूस देवभोळा असतो. चांगल्या कार्याची सुरुवात करताना तो दहा वेळा विचार करतो. सध्या पितृपक्ष सुरू आहे. या काळात शुभ कार्य करत नाहीत, असा...
aarey map new

आरेचे वारे खा..रे

आरे मधील मेट्रोच्या कारशेडवरून कलगीतुरा रंगला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आरेचे वारे खा..रे’ असल्याचे संकेत दिले आहेत. आरेतील कारशेडला विरोध करणारे वेगळ्या मनसुब्यांनी...

अजब न्याय वर्तुळाचा

बरोबर 5 वर्षांपूर्वी 25 सप्टेंबर 2014 रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना भाजपची युती तुटली असून 2014 ची आगामी विधानसभा निवडणूक भाजप...
bjp target shivsena in standing committee meeting

भाजप-शिवसेना : घटस्फोट ते पुन्हा संसार

बरोबर ५ वर्षांपूर्वी २५ सप्टेंबर २०१४ रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना भाजपची युती तुटली असून २०१४ ची आगामी विधानसभा निवडणूक भाजप...

चंद्रकातदादांना सुबुद्धी दे रे बाप्पा…

मागील आठवड्यात बहुतांश घरगुती गणेशांचे म्हणजे गणपती बाप्पांचे विसर्जन झाले तर दोन दिवसांनी गुरुवारी अनंत चतुर्दशीला 1० दिवसांच्या गणपतींचे आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पांचे...

मतलबी वारे… कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या!

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीचे वारे पक्षापक्षांत वाहू लागल्यानंतर दीडशे वर्षांची परंपरा असलेली काँग्रेस आणि जाणता राजा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली...

नद्यांचे ऑडिट आणि पूररेषेवर नियंत्रणच रोखेल महापूर

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, पिंपरी-चिंचवड भागातील कृष्णा, पंचगंगा, मुळा, मुठा आणि पावनेसह राज्यातील शेकडो नद्यांच्या पूरप्रवण क्षेत्रांत कमीत कमी ५० टक्के अतिक्रमणे...

एटिकेट्स टांगलेत खुंटीवर

मराठी माणूस संस्कृती, परंपरा जपणारा आहे, असे मानले जाते. आजकालच्या युगात तर एटीकेट्स असतील तरच माणूस समाजात मिसळू शकतो. नसल्यास आपलेच सगेसोयरे आपल्याला खड्यासारखे...
Jayant Patil and sachin ahir

मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा न देताच सचिन अहिर शिवसेनेत

माजी मंत्री सचिन अहिर यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश करत हाती शिवबंधन बांधून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा अनपेक्षित धक्का होता. सचिन अहिर हे मागच्या...