Anvay Sawant
1327 लेख
0 प्रतिक्रिया
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
WTC Final : ठरले! रोहितसोबत ‘हा’ फलंदाज येणार सलामीला; अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (जागतिक कसोटी अजिंक्यपद) स्पर्धेच्या अंतिम सामन्याला येत्या शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी भारताचा १५ सदस्यीय संघ...
Zerodha च्या संस्थापकाने चीटिंग करून हरवल्याचे मान्य केल्यावर विश्वनाथन आनंदची प्रतिक्रिया, म्हणाला…
चेस.कॉमने आयोजित केलेल्या ‘चेकमेट कोविड’ या बुद्धिबळाच्या एका चॅरिटी स्पर्धेत बऱ्याच लोकप्रिय व्यक्तींचा सहभाग होता. या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरला तो पाच वेळचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन...
IND vs SL : श्रीलंका दौऱ्यात द्रविड भारताचा प्रशिक्षक; बीसीसीआय सचिव जय शाह यांची...
भारताचा संघ पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून मर्यादित षटकांच्या मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषणवणार...
WTC Final : न्यूझीलंडच्या संघाची घोषणा; कर्णधार विल्यमसन खेळण्यासाठी सज्ज
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या शुक्रवारपासून पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (जागतिक कसोटी अजिंक्यपद) स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी न्यूझीलंडच्या १५ सदस्यीय संघाची...
UEFA EURO : पॅट्रिक शिकचा अविश्वसनीय गोल; चेक प्रजासत्ताकची विजयी सुरुवात
स्कॉटलंडचे मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बऱ्याच काळानंतर पुनरागमन झाले, पण पहिल्याच सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. पॅट्रिक शिकने केलेल्या दोन गोलच्या जोरावर चेक प्रजासत्ताकने युरो...
WTC : फायनल जिंकणाऱ्या संघाला मिळणार आयपीएल विजेत्या संघापेक्षा मोठी रक्कम
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (जागतिक कसोटी अजिंक्यपद) स्पर्धेच्या अंतिम सामन्याला येत्या शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. जागतिक कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ सध्या...
UEFA EURO : रंगतदार सामन्यात हॉलंडची युक्रेनवर मात; डंफ्रिस ठरला मॅचविनर
सामना संपायला पाच मिनिटे शिल्लक असताना डेन्झेल डंफ्रिसने केलेल्या गोलच्या जोरावर हॉलंडने युएफा युरो २०२० च्या रंगतदार सामन्यात युक्रेनचा ३-२ असा पराभव केला. नेथन एकेने...
French Open : दोन सेट गमावल्यानंतरही जेतेपदाचा होता विश्वास; जोकोविचला दमदार कामगिरीचा आनंद
अंतिम सामन्यात पहिले दोन गमावले असले, तरी दमदार पुनरागमन करून जेतेपद पटकावण्याचा विश्वास कायम होता, असे उद्गार फ्रेंच ओपन स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकल्यावर नोवाक जोकोविचने...
WTC Final : न्यूझीलंडचे पारडे जड, ‘या’ गोष्टीचा होईल फायदा; पुजाराचे मत
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (जागतिक कसोटी अजिंक्यपद) स्पर्धेच्या अंतिम सामन्याला येत्या शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. साऊथहॅम्पटन येथे होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारताला...
विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला चीटिंग करून हरवले; Zerodha च्या संस्थापकावर बंदी
भारताचा पाच वेळचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला हरवणे भल्या-भल्या बुद्धिबळपटूंना जमत नाही. परंतु, झिरोधा (Zerodha) या आर्थिक सेवा देणाऱ्या कंपनीचा सहसंस्थापक निखिल कामतने विश्वनाथन...