घर लेखक यां लेख

193355 लेख 524 प्रतिक्रिया

शतकवीर

इंग्लंडमधील बाराव्या वर्ल्डकप स्पर्धेत धावांच्या राशी उभारल्या जातील, शतकांची नोंद होईल, असे अंदाज वर्तवले जात होते. आतापर्यंतच्या (भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याआधी) १३ सामन्यांत ५ शतके नोंदवण्यात...

पहाड जैसी भूल

क्रिकेटला जन्टलमन्स गेम असे म्हटले जाते, परंतु अलिकडे हा खेळ तसा राहिलेला नाही, असे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. अर्थात याला बरीच कारणे आहेत. कुठल्याही...

चलो ओव्हल

वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहलीच्या भारतीय संघाने विजयी सलामी दिली. भारतीय विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संघाचा व्यावसायिक बाणा. इंग्लंड, ऑस्ट्रेलियाप्रमाणेच भारतीय क्रिकेटपटू व्यावसायिकपणा दाखवत आहेत...

किवीजची भरारी

वर्ल्डकप स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ करणारा संघ म्हणून न्यूझीलंडचे नाव घ्यावे लागेल. ऑस्ट्रेलियाने ५ वेळा वर्ल्डकप पटकावला आहे. त्यांचा शेजारी असलेल्या न्यूझीलंडने (किवीज) ११ पैकी...

क्रिकेटने तारले अफगाणिस्तानला

इंग्लंडमधील लहरी हवामानाची झलक यंदाच्या वर्ल्डकपमध्ये प्रथमच अनुभवायला मिळाली ती अफगाणिस्तान-श्रीलंका लढतीत. वेल्सच्या राजधानी कार्डिफमधील सोफिया गार्डन्सच्या रम्य परिसरातील या सामान्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे...

‘आले’ पाक

वर्ल्डकपमधील सर्वात धोकादायक संघ म्हणून पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या संघांचे नाव घेतले जाते. सध्या सुरु असलेल्या वर्ल्डकपच्या पहिल्या पाच दिवसातच याची प्रचिती आली....

टायगर्स टेल

पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान या आशियाई देशांनी सलामीलाच पांढरे निशाण दाखवल्यावर बांगलादेशच्या टायगर्सनी ‘चोकर्स’ दक्षिण आफ्रिकेवर २१ धावांनी मात करून वर्ल्डकपमध्ये विजयाची तुतारी फुंकली. २०...

ससेहोलपट

माजी विजेता तसेच लागोपाठ दोनदा उपविजेत्या ठरलेल्या श्रीलंकेची इंग्लंडमध्ये वारंवार त्रेधातिरपीट उडते. इंग्लंडमधील ४ वर्ल्डकपमध्ये १७ पैकी चारच सामने त्यांनी जिंकले आहेत. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये...

वेगवान आणि ताकदवान पुनरागमन

लॉईड, रिचर्ड्स, रिचर्डसन या यशस्वी विंडीज संघनायकांच्या जमान्यात क्रिकेट जगतात विंडीज संघाचा दबदबा होता. दहशत निर्माण करणारे, शरीरवेधी मारा करून हेल्मेटच्या जमान्यातही फलंदाजांचा थरकाप...

ब्रिटिश मिसळ

ओव्हलवर यजमान इंग्लंडने द.आफ्रिकेवर शतकी विजय मिळवून वर्ल्डकप मोहिमेचा यशस्वी शुभारंभ केला. बाराव्या वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात आहे. आयसीसी क्रमवारीत...