घर लेखक यां लेख

193793 लेख 524 प्रतिक्रिया
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.

पालघरमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर ठाकरेंचे आव्हान!

गेल्यावर्षी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. नुकत्याच झालेल्या राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीकडून वेगवेगळे दावे-प्रतिदावे झाले. राज्यात आपणच...

वाढवण बंदराच्या विरोधाची धार बोथट का होतेय!

वाढवण बंदरामुळे पर्यावरणाला कोणताही धोका नाही. उलट वाढवण ग्रीन फोर्ट असणार आहे. बंदराचे काम सुरू होण्यापूर्वी ब्ल्यू प्रिंट जाहीर केली जाणार आहे. वाढवण बंदर...

भाजपच्या दबावतंत्रामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोंडी!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या राजकीय भवितव्यावरून उलटसुलट चर्चा सुरू असताना अचानक नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन, असा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ महाराष्ट्र प्रदेश...

विरार-डहाणू लोकलची गती मंदावली !

पश्चिम रेल्वेने १ ऑक्टोबरपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे नवे वेळापत्रक अमलात आणले आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यातील विविध रेल्वे स्थानकांसाठी कोणत्याही नवीन गाडीचा थांबा देण्यात आलेला...

पाण्याच्या राजकारणात वसईकर तहानलेला!

मुंबईच्या वेशीवर असलेल्या वसई-विरारमध्ये नागरीकरणाने वेग धरला. विरारचे पापडखिंड आणि पेल्हार धरणासह विहिरींच्या पाण्यावर वसई-विरारकरांची भिस्त होती. लोकसंख्येच्या मानाने पाणी अपुरे असल्याने वसईकरांना टँकरवरच...

महापालिकांची आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर!

वसई-विरार शहरात जिल्हा परिषदेची नवघर, चंदनसार, भाताणे, नालासोपारा, सोपारा, निर्मळ, चंदनसार आरोग्य प्राथमिक आरोग्ये केंद्रे, तर नायगाव, सांडोर, उमेळा, निर्मळ, चंदनसार, पेल्हार, बोळींज, गोखिवरे,...

राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा!

पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण गेले अनेक दिवस कोकणचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी तळ ठोकून बसलेले दिसत आहेत, पण स्वतःच्या खांद्यावर पालकत्व असलेल्या आदिवासीबहुल पालघर...

समाजवादी जनता परिवाराचा युनायटेड संवाद!

भूतकाळातील चुका, दुरावा, मतभेद, मनभेद सारे काही विसरून एकत्र यायला काय हरकत आहे? सर्वांचे मूळ घर एकच तर होते. आजही कामगार आणि शेतकरी चळवळीमध्ये...

अनधिकृत बांधकामामागचे खरे चेहरे कधी समोर येणार!

विरार पोलिसांनी ५५ बेकायदा इमारती बांधण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करणारी टोळी पकडल्याचा दावा केला आहे. पण, हिमनगाचे एक टोक आहे. त्याचे खरे सूत्रधार शोधण्याचे...

भाजपच्या विस्तारवादात शिंदे गटाची गळचेपी!

भाजपसोबत गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. तसेच काही आमदारांना मंत्रीपदेही मिळाली. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या आणखी काही आमदारांना मंत्रीपदे देण्याचे आश्वासन...