Prashant Suryawanshi
1510 लेख
0 प्रतिक्रिया
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
पल्स ऑक्सिमीटर उपयुक्तच, पण निष्काळजीपणा नको
शरीरातील प्रत्येक पेशीला ऑक्सिजनची गरज असते आणि श्वासाद्वारे घेतलेला ऑक्सिजन रक्तात एकत्र करण्याचं काम फुफ्फुस करते. त्यानंतर हे ऑक्सिजन भारीत रक्त ठराविक दाबाने शरीराच्या...
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एचआर-सीटी करणे घातक
शरीरात असूनही बाह्य वातावरणाशी सर्वाधिक संपर्क येणारे, इतर अवयवांच्या तुलनेत सर्वात नाजूक फुफ्फुस अखेरच्या श्वासापर्यंत अखंड कार्यरत असतं. अर्थात त्याचं कार्य थांबलं की श्वास...
एकाच व्यक्तीच्या दोन चाचण्यांचे रिपोर्ट का येतात वेगवेगळे?
अँटीजेन, आरटीपीसीआर, एचआर-सीटी असे कितीतरी शब्द कोरोनामुळे गेल्या वर्षभरात अनेकांच्या तोंडपाठ झालेत. मात्र तरीही, या चाचण्या नेमक्या कशा करतात, रिपोर्टमधला आकडा नेमका काय दर्शवत...
दणका! जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांना पाठवले सक्तीच्या रजेवर
नाशिक शहर व जिल्हा कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना आढावा बैठक राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ...
३०० मिनिटांत ३०० व्यक्तींचे लसीकरण
नाशिक शहरातील नामको हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेने शुक्रवारी (दि. २) ३०० मिनिटांत ३०० व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करत नवा विक्रम प्रस्थापित केला....
पित्ताशयाच्या त्रासामुळे शरद पवार हॉस्पिटलमध्ये; ३१ मार्चला शस्त्रक्रिया
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास होत असून बुधवारी ३१ मार्च...
दहावी-बारावी वगळता नगर जिल्ह्यात महिनाभरासाठी शाळा बंद!
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा सोमवारी सर्वात मोठा आकडा समोर आला. जिल्ह्यात 1347 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. या पार्श्वभूमीवर नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दहावी...
मुख्यमंत्र्यांकडून राज्यात लॉकडाऊनचे संकेत
लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सोमवारी आयोजित एका महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश...
आगीत होरपळून चौघांचा मृत्यू, मोखाडा तालुक्यातील दुर्दैवी घटना
मोखाडा तालुक्यातील ब्राह्मणपाडा येथील अनंता मौळे यांच्या घराला पहाटे अडीच वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत होरपळून कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. तर तीन...
शेततळ्यात बाप-लेकीचा, तर धरणात बुडून दोघांचा मृत्यू
अकोले तालुक्यातील वीरगावच्या सुपारमाळ शिवारात घराशेजारील शेततळ्यात बुडून वडील आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत कृष्णकांत जगन्नाथ थोरात (वय 4३) आणि त्यांची दहावीत...