175213 लेख
524 प्रतिक्रिया
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
संजय राऊत नॉट आऊट@१०२…!
संजय राऊत यांचा द्विगुणीत झालेला हा आत्मविश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना विरोधकांच्या उरात धडकी भरवणारा नसेल तरच नवल मानावे लागेल....
फ्री वे आता थेट ठाणे घोडबंदरपर्यंत, एमएमआरडीए करणार विस्तार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
ठाणे : मुंबईकरांना वाहतूक कोंडीत दिलासा देणाऱ्या ईस्टर्न एक्स्प्रेस फ्री-वेचा विस्तार आता घाटकोपरपासून ठाण्यापर्यंत थेट घोडबंदरच्या फाऊंटन हॉटेलसमोरील चौकापर्यंत होणार आहे. ठाणे शहरात होणारी...
कोकणच्या कॅलिफोर्नियाचे स्वप्न सत्यात कधी येणार?
कोकण प्रांत हा निसर्ग सौंदर्याने बहरलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो. एकीकडे ७२० किलोमीटर लांबीचा पसरलेला विस्तीर्ण सागरी किनारा आणि दुसरीकडे सह्याद्रीच्या रांगा यामुळे महाराष्ट्रातील...
रश्मी ठाकरे यांचा करिष्मा चालणार?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही प्रामुख्याने भावनेवर आणि कार्यकर्त्यांच्या श्रद्धेवर चालणारी संघटना आहे. ध्येयवेडे कडवट शिवसैनिक हेच शिवसेनेचे प्रमुख आधारस्तंभ आहे. बाळासाहेब ठाकरे...
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात चाललंय तरी काय…?
ठाणे जिल्हा आणि पूर्वाश्रमीचा पालघर जिल्हा हा आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र विधानसभेवर या दोन्ही जिल्ह्यांतून मिळून तब्बल ३६...
भाजपचे राष्ट्रीय नेते गडकरी की फडणवीस?
महाराष्ट्रातील भाजपचे राजकारण गेल्या काही दशकांपासून केंद्रीय मंत्री व भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या नावाभोवती व पर्यायाने त्यांच्या वलयाभोवती फिरत आहे, मात्र...
शरद पवार यांच्या मौनाचा सूचक अर्थ…!
महाराष्ट्राचे तब्बल चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले, देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री, संरक्षण मंत्री, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...
संजय राऊत यांचे काय चुकले?
संजय राऊत यांच्यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या कार्यकारी संपादकपदाची जबाबदारी जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सोपवली म्हणजेच साधारणपणे ९१-९२ चा तो काळ असावा,...
मनावर दगड किती दिवस ठेवणार?
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता शिबीर नुकतेच पनवेल येथे संपन्न झाले आणि यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाषणाच्या ओघात बोलून गेले की, एकनाथ...
द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देऊन शिवसेना वाचणार?
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भूमिपुत्रांसाठी स्थापन केलेल्या आणि त्यानंतर हिंदुत्वाच्या ज्वलंत विचारांसाठी वाहून घेतलेल्या शिवसेनेचे अस्तित्वच राज्यातील आणि केंद्रातील राजकीय घडामोडींमुळे धोक्यात...
- Advertisement -