घर लेखक यां लेख

193734 लेख 524 प्रतिक्रिया

आंदोलन अचानक!

बघता बघता बातमी झळकली - वाहतूक व्यवस्था विस्कळीत. आम्ही म्हटलं, श्रावणातला पौराणिक पाऊस कोसळतोय, परंपरेप्रमाणे वाहतूक विस्कळीत ही होणारच. तुळतुळीत केलेल्या दाढीसारख्या कितीही गुळगुळीत रस्त्यांवरून...

…प्रदर्शन!

ठरलं....सगळ्यांचं ठरलं...एकमुखाने ठरलं. ...प्रदर्शन करायचं. कार्यकर्त्यांमधून एका शहाण्याने खुसपटसुद्धा काढली... प्रदर्शन हे करायचं असतं...की भरवायचं असतं? दुसर्‍या महनीय शहाण्याने तिथल्या तिथे आपलं चतूर शहाणपण सुपरइम्पोज केलं. भरवायचं असतं ते...

स्वातंत्र्य एकेकाचं

भरल्या बाजारात मास्कपासून खुले आम स्वातंत्र्य मिळवणार्‍यांना, कुणा महान विभुतीच्या वाढदिवसाला अंतर न ठेवता कुंद कोंदट गर्दी करून राजरोस संचार स्वातंत्र्य उपभोगणार्‍यांना, लॉकडाउनचे निर्बंध असताना अर्ध्यावर...

बाइटवेडा!

शहराचं सोडा, हल्ली म्हणे गावखेड्यातसुद्धा कोंबडा आरवणं बंद झालं आहे. आरवताना नुसती चोच जरी उघडली तर काही धसमुसळे युवक लगेच बाइट घ्यायला धावतात, हे...
how to find out what app is slowing down android here is complete process

फोन बिचारा साधा भोळा

फोन बिचारा साधा भोळा, त्याचा शोध कुणी लाविला! साधा भोळा तो फोनुकला. कानास कुणी लाविला! त्याचा शोध कुणी लाविला! तो असा कानास लावताना, कुणी त्या कानास कान लाविला? फोन बिचारा साधा...

डेटा…

माणसं गोळा झाली की गोळा झालेल्या माणसांचा डेटा तो गोळा करतो. आपल्या एका इशार्‍यावर माणसं गोळा करू शकणार्‍यांपासून त्याने आपल्या ह्या महान कार्याची सुरूवात केली....

मेकिंग ऑफ आंदोलन

वरून आदेश आला-आंदोलन करायचं आहे, मोर्चा काढायचा आहे, कामाला लागा. कार्यकर्त्यांपर्यंत निरोप पोहोचवा... अध्यक्षांच्या कानात तो आदेश शिरताच कानात वारं शिरावं तसा त्यांचा मोबाइल भिरभिरू...

इंग्लिश नदीकाठी…

स्थळ, इंग्लंडमधला एक मग्न तळ्याचा काठ, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे, कप्तान आणि उपकप्तान, फक्त दोघंच तिथे बसले आहेत. तळ्याकाठी बारीक बारीक दगड आहेत....

ब्रॅन्डबाजा

कपालभाती, अनुलोम-विलोम करताना श्वास खोलवर घेतातच, पण त्यांनी त्याशिवाय आपला नेहमीचा घरगुती पध्दतीने श्वास घेतला आणि त्या श्वासापासूनच त्यांच्या श्वासाचं ब्रॅन्डिंग सुरू झालं. त्यांच्या...

ती…जाणती!

चिमण्याला सकाळी घरट्यातून निघायला थोडा उशीर झाला. तोपर्यंत चिमणीने चार जास्तीच्या काटक्या बाहेरून चोचीत धरून घरट्यात आणल्यासुध्दा. चिमणा चिमणीला म्हणाला, ‘अगं तू सकाळी गेलीस तरी...