175502 लेख
524 प्रतिक्रिया
धास्ती
‘झोप कमी असणार्यांना, झोप उशिरा लागणार्यांना म्हणे पहाटे पहाटे झोप लागते. पहाटे पहाटे शपथविधी घेणार्यांना म्हणे पूर्ण रात्र झोप लागत नाही आणि नंतर वामकुक्षीही...
आता तो येईल…
आता तो येईल...
...म्हणजे येण्यापूर्वी तो त्याच्या पध्दतीने यथास्थित नेपथ्यरचना करील.
लॉकडाउन उठलं की दादरच्या फूलबाजारात भक्तीमार्गातले लोक जसे सोशल डिस्टन्सिंग न पाळता एकमेकांना खेटून गोळा...
धारवाला…
गेल्या वर्षीचा तो कडकडीत लॉकडाऊन...आणि त्या लॉकडाऊनमधली मे महिन्याच्या वणव्यातली ती एक टळटळीत दुपार.
त्या एका काळात दुपारतिपारी कुणी दिसला की त्याला पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद...
थांबला तो…
मधला एक काळ होता जग थांबण्याचा. हातातले सगळे कामधंदे सोडून बसलेले धोत्रेमास्तरसुध्दा तेव्हा जगाबरोबर थांबले होते. त्यांची शाळा थांबली होती. पुस्तकं थांबली होती. खडू...
प्रतिबिंब आणि प्रतिमा
नार्सिससला गेल्या जन्मीसारखा पुन्हा तोच आणि तसाच जलाशय दिसला. त्या तशाच जलाशयात त्याला त्याचं तसंच प्रतिबिंब दिसलं. हल्ली त्याने नाक्यावरच्या जंक फूडच्या स्टॉलच्या बरोबर...
स्ट्रोक!…
‘हॅलो...झाली का?...सुरू झाली?...हॅलो...हॅलो... ‘
‘हॅलो, काय सुरू काय झाली?...सकाळचे आठ वाजलेत...इतक्या सकाळीच सुरू करायला काय वेड लागलंय काय? इतक्या सकाळी आधी कुणी सुरू करतं काय?‘
‘अहो,...
प्रवक्ता व्हायचंय मला!
पक्या फोमणसकर आज सकाळी जो उठला तो तिरीमिरीत थेट घराजवळच्या एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात घुसला. काल रात्री सगळ्या मराठमोळ्या सिरीयल्स बघून झाल्यानंतर त्याच्या मनात...
लॉकडाऊनमधला भैरू
सकाळ झाली. भैरू उठला. भैरूचा बॉस भैरूला म्हणाला, लॅपटॉप उघड, काल रात्रीच टार्गेट दिलंय, ते आज दुपारी बाराच्या आत कम्प्लिट पायजेल मला.
आधी लॉकडाऊन झालं...आणि...
…तर मुद्दा असा आहे…
पुन्हा लॉकडाऊन होईल काय हो?
वेधशाळेचा काय अंदाज आहे!
लॉकडाऊनचा आणि वेधशाळेचा काय संबंध?
म्हणजे??
काहीही हं...वेधशाळा कशी काय लॉकडाऊनबद्दल सांगेल...
ही वेधशाळा नागू सयाजी वाडी, प्रभादेवीमधली आहे...हल्ली लॉकडाऊनचा...
कॅमेरा आणि कॅमेरे!
कॅमेरावाला आला, कॅमेरावाला आला, अशी एकच हाकाटी पक्षकार्यालयाबाहेर सुरू झाली...तरी कॅमेरावाला त्यांच्या कार्यालयापासून तसा साडेपाचशे पावलं लांब होता. पण कार्यकर्त्यांची नजर घारीसारखी, त्या नजरेतून...
- Advertisement -