Tanvi Gundaye
137 POSTS
0 COMMENTS
Vastu Tips : हे प्राणी पाळल्यास घरी येते सुखसमृद्धी
अनेक लोकांना घरात प्राणी पाळण्याची आवड असते, तर अनेक लोक त्यांच्या एकाकीपणावर मात करण्यासाठी पाळीव प्राणी पाळतात. पाळीव प्राण्यांमध्येही कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम आणि काळजी...
Chocolate Benefits : चॉकलेटचे प्रकार जितके, आरोग्यदायी लाभ तितके
सध्या सर्वत्र व्हॅलेंटाइन डे चा उत्साह पाहायला मिळतोय. व्हॅलेंटाइन वीकमध्ये एकमेकांना चॉकलेट देऊनही आपलं प्रेम व्यक्त केलं जातं. चॉकलेट हे केवळ त्याच्या चवीसाठीच ओळखलं...
Baal Aadhar Card : 5 वर्षांखालील मुलाचं बाल आधार कार्ड काढायचंय?
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने बाल आधारसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बाल आधारमध्ये मुलाचा बायोमेट्रिक डेटा अपडेट करणे आवश्यक आहे....
Beauty Tips : चेहऱ्याचा पफीनेस करा कमी या एक्सरसाइजने
चेहऱ्यावर जमा होणारी अतिरिक्त चरबी केवळ आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करत नाही तर कधीकधी ती आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचे कारणदेखील असू शकते. चेहऱ्यावरील चरबी कमी...
Personality Development : लोकांची मनं जिंकण्यासाठी फायदेशीर ठरतील या सवयी
तुमच्या छोट्या छोट्या सवयी लोकांच्या हृदयात कायमचं स्थान निर्माण करू शकतात. जेव्हा तुम्ही लोकांशी चांगले वागता तेव्हा ते तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवतात. अशा परिस्थितीत,...
Health Tips : PCOD वर मिळवा मात या सुपरफूड्सनी
पीसीओडीसाठी डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार जितके महत्त्वाचे आहेत तितकाच योग्य आहार, निरोगी जीवनशैली आणि तणावापासून दूर राहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हा एक सामान्य...
Electricity Bill : वीजबिल कमी करण्यासाठी काही सोपे उपाय
आता उन्हाळ्याच्या दिवसांना सुरूवात होत आहे. तसं पाहायला गेलं तर साधारणपणे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात बिल जास्त असते. अशा परिस्थितीत, आपल्या सर्वांना नेहमीच असे वाटते की...
Fashion Tips : ऑफिसमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी फॅन्सी टॉप्स
ऑफिसमध्ये स्टायलिश लूक मिळवण्यासाठी नेहमी काय घालावं हे अनेकदा महिलांना समजत नाही. बऱ्याचदा महिला जीन्स परिधान करणाऱ्याला प्राधान्य देतात. त्यावर कुर्ती किंवा टॉप देखील...
Smita Jaykar : रिसेप्शनिस्ट, अभिनेत्री ते योगा ट्रेनर – स्मिता जयकर
बॉलीवूडमधील बड्या बड्या स्टारकास्टच्या आईची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता जयकर. परदेस, सरफरोश, हम दिल दे चुके सनम, देवदास यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी आईच्या भूमिका...