193205 लेख
524 प्रतिक्रिया
चावदिस
एव्हाना तळकोकणात भात कापून, भात झोडून, त्याचे मुडी, बिवळे (आता कोण मुडी, बिवळे बांधत नाही तरी एक परंपरा म्हणून उल्लेख झाला.) बांधून एकावर रचून...
फुटी चाय
हल्ली महिन्याभरापूर्वीचा प्रसंग. काही निमित्ताने एका शालेय मित्राला भेटायचे होते. मी कॉलेजमधली नित्याची कामे आटोपून मित्राला कुठे भेटायचं याबाबत फोनाफोनी करून कॉलेजमधून निघालो. अर्ध्या-पाऊण...
जात्यावरच्या ओव्या !
चार आठ दिवसांची रजा गावी घालवल्यानंतर मुंबईला निघताना, नंदाकाकी निदान दोन तीन बारकी गटली बांधून द्यायची, एका गटलीत कुळथाचं पीठ असायचं आणि दुसरीत ओले...
भाऊ आजोबा
काल घरातले सर्व बसून निवांत गप्पा मारत होतो. माझी मोठी मुलगी श्रेया कसल्या तरी कारणासाठी माझ्या बाबांकडे हट्ट करत होती. बाबांनी लगेच कपडे घातले...
तळ्याकाठी ताल हरवला…
इतकी वर्षे झाली. आचरा गावचं नाव ऐकूण होतो, पण कधी जाण्याचा योग आला नव्हता. तो योग गेल्यावर्षी आला. मालवणला काही निमित्ताने जाणं झालं. तेथे...
थोरली काकी…
सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजमधील नित्याची कामं करत होतो. मार्च महिना म्हणजे परीक्षांची धावपळ त्यामुळे नित्याची काम जोरदार चालू होती तेवढ्यात मोबाईल वाजला. अनोळखी नंबर होता....
साकव
लहान असताना घरात कोणती वस्तू हवी असली की, घरातले पलीकडे सोनारांच्या दुकानात पाठवायचे. हातात पैसे आणि त्याबरोबर एक सूचना द्यायला विसरत नसत. साकवावरसून सोयन...
निसर्गाच्या कुशीतला गणेशोत्सव…
श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ संपून आता भाद्रपद सुरू होतोय. गावागावातून वाहणार्या नद्यांचं पात्र आता काहीसं संथ वाहत आहे. पाऊसपाणी पिऊन तृप्त झालेली झाडं टवटवीत दिसत...
गणपतीशाळा गजबजल्या…
अष्टमीची गोकळं एकदा विसर्जित केली की, तो पाट घेऊन थेट सुतारवाडी गाठायची. सुतारशाळेत एव्हाना गणपतीशाळा सजलेली असते. अर्धवट रंगवलेले, अर्धवट डोळे उघडलेल्या अनेक मूर्ती...
सीतेचे पोहे
हल्लीच वर्तमानपत्रात वाचले की, एका शाळकरी मुलाने आपल्या वडिलांकडे शैक्षणिक साहित्य मागितले म्हणून वडिलांनी त्या मुलाला रागाने भिंतीवर भिरकावून दिले. त्याबरोबर तो मुलगा कोमात...