Friday, September 22, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious 'या' चुका टाळा; अन्यथा शनी देव होईल नाराज

‘या’ चुका टाळा; अन्यथा शनी देव होईल नाराज

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार, जन्म कुंडलीमध्ये शनी ग्रहाची स्थिती व्यक्तिच्या आयुष्यातील दिशा आणि दशा निश्चित करते. कुंडलीमध्ये शनीची अनुकूल स्थिती जीवनामध्ये सुख, आनंद आणि धन घेऊन येते. तर प्रतिकूल स्थितीमध्ये व्यक्तिच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात. अनेकदा आपण कळत-नकळत चुकीच्या गोष्टी करतो. ज्यामळे शनी देव नाराज होतात. शास्त्रानुसार, दुसऱ्यांच्या वस्तूंचा वापर केल्याने शनी देव नाराज होतात आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ लागतो.

दुसऱ्यांच्या या वस्तू वापरल्यास शनीदेव होतात नाराज

  • अनेकदा पार्टी किंवा एखाद्या समारंभामध्ये अनेकजण आपल्या मित्रांचे कपडे घालतात. मात्र शास्त्रानुसार दुसऱ्यांचे कपडे परिधान केल्याने घरामध्ये दरिद्रता येते.
- Advertisement -

  • याचं प्रकारे दुसऱ्यांची अंगठी घालणं देखील अशुभ मानले जाते. यामुळे दुर्भाग्य वाढते. कोणचीही अंगठी, रत्न वापरु नये.

  • कधीही कोणाची चप्पल, बूट देखील वापरु नये. यामुळे शनी ग्रहाता वाईट परिणाम तुमच्या आयुष्यावर होऊ शकतो.
- Advertisement -

  • अनेकजण दुसऱ्या व्यक्तिचा पेन किंवा पेन्सिल वापरतात. ज्यामुळे तुमच्या आयुष्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.

हेही वाचा :

साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी शनी जयंतीला करा ‘या’ चमत्कारी मंत्राचे पठण

 

- Advertisment -

Manini