Tuesday, May 21, 2024
घरमानिनीReligiousChaitra Navratri 2024 : नवरात्रीत करा देवीच्या ‘या’ प्रभावी मंत्रांचा जप

Chaitra Navratri 2024 : नवरात्रीत करा देवीच्या ‘या’ प्रभावी मंत्रांचा जप

Subscribe

हिंदू धर्मात विविध सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. हिंदू धर्मात नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. यामुळेच वर्षातून चार वेळा नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. यंदा चैत्र नवरात्र 9 एप्रिल पासून सुरु होणार असून ती 17 एप्रिल रोजी समाप्त होणार आहे.

हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या काळात देवीच्या काही विशेष मंत्रांचा तसेच स्तोत्र आणि ग्रंथाचे देखील पठण केले जाते. ज्यामुळे देवीचा आशिर्वाद आपल्यावर निरंतर राहतो.

- Advertisement -

देवीचे 5 प्रभावी मंत्र

Navratri 2023: Significance, Muhrat, Celebration, Dishes To Make And More About It

 • ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
  दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।
 • या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता,
  नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
 • सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
  शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते।।
 • नवार्ण मंत्र ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै’
 • दुर्गा मंत्र ‘दुं दुर्गायै नमः’

 

- Advertisement -

हेही वाचा :

 

Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्र सुरू होण्यापूर्वी करा या गोष्टी

- Advertisment -

Manini