Thursday, April 25, 2024
घरमानिनीReligiousदेवी लक्ष्मीच्या नावावरुन तुमच्या मुलीसाठी निवडा 'हे' सुंदर नाव

देवी लक्ष्मीच्या नावावरुन तुमच्या मुलीसाठी निवडा ‘हे’ सुंदर नाव

Subscribe

देवी-देवतांच्या नावावर मुलांची नावे ठेवण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत आली आहे. सध्याच्या आधुनिक काळातही अनेक लोक आपल्या मुलांची नावे देवाच्या नावावर ठेवतात. फक्त सामान्य लोकच नाही तर खेळाडू , चित्रपट कलाकार देखील आपल्या मुला-मुलींसाठी धार्मिक नावे निवडतात. असं म्हणतात की, देवाचे नाव ठेवल्याने त्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक प्रभाव पडतो शिवाय मुलांचा स्वभावही नावानुसार होतो. यामुळेच आई-वडील आणि घरातील वडील देवदेवतांच्या नावावर मुलांचे नाव ठेवतात.

आज आम्ही तुम्हाला देवी लक्ष्मीच्या हजारो नावांपैकी काही निवडक नावं सांगणार आहोत. जी तुम्ही सध्याच्या काळात आपल्या मुलीसाठी निवडू शकता.

- Advertisement -

देवी लक्ष्मीच्या नावावरुन तुमच्या मुलीचे निवडा ‘हे’ सुंदर नाव

Baby girl names: Here are the 50 most popular names for girls

 

- Advertisement -

अनघा   अनन्या

देविका   नित्या

धृती        प्रकृती

ईशानी     शाश्वती

करूणा    उर्वी

मानुषी      ईश्वरी

मोहिनी     जीविका

नंदिका     भार्गवी

प्रभा       प्राप्ती

पद्मजा    पद्माक्षी

सान्वी     श्रिया

श्रिशा     सुदीक्षा

वाग्मी     विभूती

देवश्री     नारायणी

त्रिशिखा    मनस्वी

शर्मदा     चक्रिका

 


हेही वाचा :

श्री हनुमानाच्या नावांवरुन तुमच्या बाळासाठी निवडा ‘हे’ Unique नाव

- Advertisment -

Manini