Friday, June 2, 2023
घर मानिनी Religious श्री हनुमानाच्या नावांवरुन तुमच्या बाळासाठी निवडा 'हे' Unique नाव

श्री हनुमानाच्या नावांवरुन तुमच्या बाळासाठी निवडा ‘हे’ Unique नाव

Subscribe

देवी-देवतांच्या नावावर मुलांची नावे ठेवण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत आली आहे. सध्याच्या आधुनिक काळातही अनेक लोक आपल्या मुलांची नावे देवाच्या नावावर ठेवतात. फक्त सामान्य लोकच नाही तर खेळाडू , चित्रपट कलाकार देखील आपल्या मुला-मुलींसाठी धार्मिक नावे निवडतात. असं म्हणतात की, देवाचे नाव ठेवल्याने त्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक प्रभाव पडतो शिवाय मुलांचा स्वभावही नावानुसार होतो. यामुळेच आई-वडील आणि घरातील वडील देवदेवतांच्या नावावर मुलांचे नाव ठेवतात.

आज आम्ही तुम्हाला श्री हनुमानाच्या हजारो नावांपैकी काही निवडक नावं सांगणार आहोत. जी तुम्ही सध्याच्या काळात आपल्या मुलांसाठी निवडू शकता.

श्री हनुमानाच्या नावावरुन निवडा बाळाचे नाव

- Advertisement -

Welcome, Baby Boy! Joyful Wishes to Celebrate the New Addition | LoveToKnow

प्रभवे       आदिलेश

- Advertisement -

धीराय       शूराय

महात्मने    अजेय

अभ्यंत      अजेश

अतुलित    चतुर्भुज

चिरंजीवी    इराज

रितम       रुद्रांश

तेजस       विश्वेश

शौर्य       उर्जित

शृतिक     वृत्तीक


हेही वाचा :

श्री कृष्णाच्या नावावरून निवडा तुमच्या बाळासाठी ‘हे’ खास नाव

- Advertisment -

Manini