Saturday, June 10, 2023
घर मानिनी Religious देवी सरस्वतीच्या नावावरुन तुमच्या मुलीसाठी निवडा ‘हे’ Unique नाव

देवी सरस्वतीच्या नावावरुन तुमच्या मुलीसाठी निवडा ‘हे’ Unique नाव

Subscribe

देवी-देवतांच्या नावावर मुलांची नावे ठेवण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत आली आहे. सध्याच्या आधुनिक काळातही अनेक लोक आपल्या मुलांची नावे देवाच्या नावावर ठेवतात. फक्त सामान्य लोकच नाही तर खेळाडू , चित्रपट कलाकार देखील आपल्या मुला-मुलींसाठी धार्मिक नावे निवडतात. असं म्हणतात की, देवाचे नाव ठेवल्याने त्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक प्रभाव पडतो शिवाय मुलांचा स्वभावही नावानुसार होतो. यामुळेच आई-वडील आणि घरातील वडील देवदेवतांच्या नावावर मुलांचे नाव ठेवतात.

आज आम्ही तुम्हाला विद्येची देवी सरस्वतीच्या हजारो नावांपैकी काही निवडक नावं सांगणार आहोत. जी तुम्ही सध्याच्या काळात आपल्या मुलीसाठी निवडू शकता.

देवी सरस्वतीच्या नावावरुन तुमच्या मुलीचे निवडा ‘हे’ सुंदर नाव

- Advertisement -

30 Unique Hindu Baby Girl Names Starting With Letter L Trending In March  2023

शुभ्रा     ज्ञानदा

- Advertisement -

विश्वा    स्वामिनी

त्रिगुणा    सुवासिनी

कला     काव्या

शुभदा   कादंबरी

शास्त्रा   सौम्या

निरंजना  पृथ्वी

आर्या    अंतरिक्षा

ज्ञाना     देवी

ब्राह्मी    वीणा

वाणी    अक्षरा

इरा    इर्शिता


हेही वाचा : देवी लक्ष्मीच्या नावावरुन तुमच्या मुलीसाठी निवडा ‘हे’ सुंदर नाव

- Advertisment -

Manini