घरभक्तीलग्नापासून गृह प्रवेशापर्यंत सर्व मंगलकार्यांसाठी फेब्रुवारी महिना आहे शुभ; जाणून घ्या तारीख

लग्नापासून गृह प्रवेशापर्यंत सर्व मंगलकार्यांसाठी फेब्रुवारी महिना आहे शुभ; जाणून घ्या तारीख

Subscribe

2023 मधील दुसऱ्या महिन्याची म्हणजेच फेबुवारी महिन्याची नुकतीच सुरुवात झाली आहे. सध्या लग्नसोहळ्यांची देखील जोरदार तयारी सुरु आहे. फेब्रुवारी महिन्यात लग्नासोबत इतर मांगलिक कार्यांसाठी देखील बरेच शुभ मुहूर्त आहेत. त्यामुळे या महिन्यात शुभ मुहूर्त पाहून तुम्ही लग्न, गृह प्रवेश, साखरपुडा किंवा वाहन खरेदी करु शकता.

फेब्रुवारी महिन्यातील लग्नाचे शुभ मुहूर्त

India loves an arranged marriage, but some say certain aspects are outdated | CNN

- Advertisement -

6 फेब्रुवारी 7, 8, 9, 10, 12, 13, 14, 15, 17, 22, 23, 28 हे 13 शुभ मुहूर्त लग्नासाठी आहेत.

गृह प्रवेशाचे शुभ मुहूर्त

Best nakshatra, Griha Pravesh Muhurat in 2023, month-wise dates

- Advertisement -

8 फेब्रुवारी रात्री 8:15 पासून 9 फेब्रुवारी सकाळी 6:23 पर्यंत
10 फेब्रुवारी रात्री 12:18 पासून 11 फेब्रुवारी सकाळी 7:03 पर्यंत
11 फेब्रुवारी सकाळी 7:03 पासून ते सकाळी 9:08 पर्यंत
22 फेब्रुवारी सकाळी 6:54 पासून 23 फेब्रुवारी सकाळी 3:24 पर्यंत
23 फेब्रुवारी रात्री 1:33 पासून 24 फेब्रुवारी सकाळी 3:44 पर्यंत

वाहन खरेदी करण्याचा शुभ दिवस

3 फेब्रुवारी 5, 10, 12, 27 हे 5 शुभ दिवस वाहन खरेदीसाठी आहेत.

 


हेही वाचा :

Vastu Tips : घरातील मंदिरामध्ये काढा ‘ही’ 3 शुभचिन्हं; नकारात्मकता होईल दूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -