जन्मतारखेवरून ओळखा समोरच्याचे व्यक्तिमत्व

ज्योतिषार्यांच्या मते, जन्मतारखेच्या मूलांकावरून कोणत्याही व्यक्तीचे स्वभाव आणि त्याचे पाॉजिटिव आणि नेगेॉटिव पॉइंट आपण जाणून घेऊ शकतो

अंक ज्योतिष शास्त्रात व्यक्तीचा मूलांक आणि भाग्यांकाला मुख्य अंक मानले जाते. ज्याच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तिचा स्वभाव आणि व्यक्तित्वाचा अंदाज लावला जातो. मूलांकाच्या माध्यमातून आपण समोरच्या व्यक्तीचे व्यक्तित्व, गुण यांसारख्या गोष्टी माहिती करून घेऊ शकतो. ज्योतिषार्यांच्या मते, जन्मतारखेच्या मूलांकावरून कोणत्याही व्यक्तीचे स्वभाव आणि त्याचे पाॉजिटिव आणि नेगेटिव पॉइंट आपण जाणून घेऊ शकतो.

मूलांकानुसार जाणून घ्या व्यक्तिचे नेगेटिव पॉइंट

 • जन्मतारीख 1,10,19,28
  ज्या व्यक्तिंची जन्मकतारीख 1,10,19,28 ही असते, अशा व्यक्तिंचा मूलांक 1 असतो. हे लोक खूप मेहनती असतात, तसेच हातात घेतलेले प्रत्येक काम पूर्ण करतात.

नेगेटिव पॉइंट
मात्र यांचा नेगेॉटिव पॉइंट असा आहे की, मूलांक 1 वाले लोक स्वभावाने खूप प्रतिस्पर्धी असतात. तसेच हे धोडे कंजुस सुद्धा असतात. यांच्यामध्ये अहंकारी जास्त प्रमाणात असतो.

 • जन्मतारीख 2,11, 20,29
  ज्या व्यक्तिंची जन्मकतारीख 2,11, 20,29 या तारखेला झालेला असतो, त्यांचा मूलांक 2 असतो. हे लोक स्वभावाने खूप भावूक असतात. तसेच हे खूप रोमाँटिक सुद्धा असतात.

नेगेटिव पॉइंट
स्वभावाने खूप भावूक असणे आणि हार पचवण्याती क्षमता नसणे हा यांचा नेगेॉटिव पॉइंट आहे.

 • जन्मतारीख 3, 12, 21, 30
  ज्या व्यक्तिंची जन्मकतारीख 3, 12, 21, 30 ही असते, त्यांचा मूलांक 3 हा असतो. हे लोक खूप मेहनती असतात. तसेच धार्मिक विचारांचे असतात.

नेगेटिव पॉइंट
हे लोक सहज कोणावर सहज विश्वास ठेवत नाहीत, तसेच हे स्वभावाने खूप हट्टी असतात.

 • जन्मतारीख 4, 13, 22, 31
  ज्या व्यक्तिंची जन्मकतारीख 4, 13, 22, 31 ही असते, त्यांचा मूलांक 4 हा असतो. हे लोक खूप क्रिएटिव असतात.

नेगेटिव पॉइंट
हे लोक पटकन कोणावरही विश्वास ठेवतात.

 • जन्मतारीख 5,14, 23
  ज्या व्यक्तिंची जन्मकतारीख 5,14, 23 ही असते, त्यांचा मूलांक 5 हा असतो. हे लोक खूप हुशार असतात. तसेच हे पैसे सावधानपूर्वक खर्च करतात.

नेगेटिव पॉइंट
हे लोक कोणत्यापण गोष्टीला लगेच कंटाळतात. शिवाय लगेच इतरांशी आपली तुलना करतात.

 • जन्मतारीख 6, 15, 24
  ज्या व्यक्तिंची जन्मकतारीख 6, 15, 24 ही असते, त्यांचा मूलांक 6 हा असतो. हे लोक खूप आकर्षक असतात. या लोकांना सुंदर जीवन जगायला आवडते.

नेगेटिव पॉइंट
या लोकांकडे आकलन क्षमता खूप कमी असते, हे लोक भौतिक सुखांच्या पाठी जास्त धावतात.

 • जन्मतारीख 7, 16, 25
  ज्या व्यक्तिंची जन्मकतारीख 7, 16, 25 ही असते, त्यांचा मूलांक 7 हा असतो. हे लोक खूप विचार करून कोणतेही काम पूर्ण करतात.

नेगेटिव पॉइंट
हे खूप अतिविचार करतात. तसेच यांच्या डोक्यातून सहजासहजी कोणतीही गोष्ट जात नाही.

 • जन्मतारीख 8, 17, 26
  ज्या व्यक्तिंची जन्मतारीख 8, 17, 26 ही असते, त्यांचा मूलांक 8 हा असतो. हे लोक खूप मेहनती असतात. तसेच हातात घेतलेले प्रत्येक काम पूर्ण करतात.

नेगेटिव पॉइंट
हे लोक आयुष्यात अनेक चुकीचे निर्णय घेतात. त्यामुळे यांच्या कुटुंबाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

 • जन्मतारीख 9,18,27
  ज्या व्यक्तिंची जन्मतारीख 9,18,27 ही असते, त्यांचा मूलांक 9 हा असतो. या लोकांना प्रवास करायला खूप आवडतो. तसेच हे खूप साहसी असतात. आपल्या आरोग्याची काळजी हे नीट घेतात.

नेगेटिव पॉइंट
हे लोक पैसे खूप खर्च करतात. तसेच हे आपल्या मनाप्रमाणे जगतात.