Thursday, February 22, 2024
घरमानिनीReligious27 डिसेंबरला होणार बुध ग्रहाचा उदय; 3 राशींची होणार चांदी

27 डिसेंबरला होणार बुध ग्रहाचा उदय; 3 राशींची होणार चांदी

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार डिसेंबर महिन्यामध्ये ग्रहांच्या चालीत महत्वपूर्ण परिवर्तन होणार आहे. धन, व्यापार आणि बुद्धीचा कारक ग्रह बुध 27 डिसेंबर रोजी उदय होणार असून बुधाचा उदय 3 राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप आनंद घेऊन येईल. या लोकांसाठी 2024 ची सुरुवात भाग्यवान ठरू शकते.

बुधाचा उदय 3 राशींसाठी शुभ

Retrograde ♄ Saturn - the calendar for 2023 - Berlin

- Advertisement -
  • कर्क

बुधाचा उदय कर्क राशीसाठी खूप प्रगतीकारक ठरेल. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. उत्पन्न वाढेल आणि प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल.

  • सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप आनंदी असेल. आयुष्यात भौतिक सुख प्राप्त होईल. नोकरी, व्यवसायात यश मिळेल.

- Advertisement -
  • तूळ

बुधाच्या उदयामुळे तूळ राशीच्या लोकांना अनेक फायदा होईल. अचानक आर्थिक लाभ होईल. कुटुंबात सुख-समृद्धी वाढेल. तुमचे मन अध्यात्मिक कार्यात व्यस्त राहील.


हेही वाचा :

Vastu Tips : स्टोअर रुम कोणत्या दिशेला असायला हवी?

- Advertisment -

Manini