Friday, May 26, 2023
घर मानिनी Religious शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्तींवर असते देवी लक्ष्मीची कृपा

शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्तींवर असते देवी लक्ष्मीची कृपा

ज्योतिष शास्त्रात कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीसोबतच त्याच्या राशीवरुन किंवा जन्मांकावरुनदेखील त्या व्यक्तीचे गुण, अवगुण, स्वभाव, भविष्य हे सर्व ठरवले जाते. व्यक्तीच्या राशीचा आणि भाग्यांकाचा व्यक्तीच्या आयुष्यावर प्रभाव पाहायला मिळतो. पण तुम्हाला ठाऊक आहे का? फक्त रास आणि भाग्यांकच नाही तर व्यक्तीच्या जन्माच्या वारानुसार देखील त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा अंदाज लावला जातो. आज आम्ही तुम्हाला शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्तींबाबत सांगणार आहोत.

100,000+ Best Girl Photos · 100% Free Download · Pexels Stock Photos

- Advertisement -

 

शुक्रवारी जन्मेलेल्या व्यक्तींवर शुक्र ग्रहासोबतच देवी लक्ष्मीची देखील कृपा असते. त्यामुळे या व्यक्तींच्या आयुष्यात कधीच धनाची कमतरता भासत नाही. शुक्रवारी जन्मलेले व्यक्ती सुंदर, शांत, हसमुख आणि आकर्षक असतात. यांचे खूप मित्र-मैत्रिणी असतात. यांना कला, संगीत आणि नृत्याची विशेष आवड असते. प्रेमाच्या बाबतीत हे खूप प्रमाणिक असतात. यांचे वैवाहिक जीवन सुखी असते.

अवगुण
- Advertisement -

शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्तींमध्ये अहंकारी असतो. शिवाय त्यांच्यात संयमाची कमतरता असते. हे व्यक्ती कधी कधी इतरांना दाखवण्यासाठी स्वतःचा खूप पैसा खर्च करतात.

शुभ रंग

या व्यक्तींसाठी शुभ रंग गुलाबी आहे.


हेही वाचा : खूप कंजूस असतात गुरुवारी जन्मलेले लोक

- Advertisment -

Manini