Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious भाग्यशाली असतात रविवारी जन्मलेले व्यक्ती

भाग्यशाली असतात रविवारी जन्मलेले व्यक्ती

Subscribe

ज्योतिष शास्त्रात कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीसोबतच त्याच्या राशीवरुन किंवा जन्मांकावरुनदेखील त्या व्यक्तीचे गुण, अवगुण, स्वभाव, भविष्य हे सर्व ठरवले जाते. व्यक्तीच्या राशीचा आणि भाग्यांकाचा व्यक्तीच्या आयुष्यावर प्रभाव पाहायला मिळतो. पण तुम्हाला ठाऊक आहे का? फक्त रास आणि भाग्यांकच नाही तर व्यक्तीच्या जन्माच्या वारानुसार देखील त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा अंदाज लावला जातो. आज आम्ही तुम्हाला रविवारी जन्मलेल्या व्यक्तींबाबत सांगणार आहोत.

Success Essay for Students and Children | 500 Words Essay

- Advertisement -

रविवारी जन्मलेल्या व्यक्तींवर सूर्याचा अधिक प्रभाव असतो. ज्यामुळे हे व्यक्ती सूर्याप्रमाणेच तेजस्वी, भाग्यशाली आणि स्वतंत्र असतात. या व्यक्तींमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो. हे खूप सकारात्मक असतात. या व्यक्तींचे मन खूप मोठे असते. हे गरीब-गरजू व्यक्तींना मदत करण्यास नेहमी तत्पर असतात. हे व्यक्ती खूप साहसी आणि धैर्यवान असतात.

अवगुण

रविवारी जन्मलेल्या व्यक्तींना इतरांचे प्रतिनिधित्व करण्याची आवड असते. मात्र, कधीकधी आक्रमक होतात. या व्यक्तींना राग खूप येतो. यांना इतरांसमोर झुकायला आवडत नाही.

शुभ रंग

- Advertisement -

रविवारी जन्मलेल्या व्यक्तींचा शुभ रंग नारंगी आहे.


हेही वाचा :

खूप गंभीर असतात शनिवारी जन्मलेले लोक

- Advertisment -

Manini