Tuesday, September 26, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious Raksha Bandhan 2023 : राशीनुसार बहिणीला द्या 'ही' भेटवस्तू; व्हाल सुखी

Raksha Bandhan 2023 : राशीनुसार बहिणीला द्या ‘ही’ भेटवस्तू; व्हाल सुखी

Subscribe

रक्षाबंधनचा दिवस प्रत्येक भाऊ-बहिणीसाठी खूप विशेष असतो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली जाते. यंदा रक्षाबंधन 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या दोन्ही दिवशी साजरा केला जाईल. रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या लाडक्या बहिणीला तिच्या राशीनुसार दिलेली भेट वस्तू तिच्या आणि तुमच्या आयुष्यातही सुख-समृद्धी घेऊन येईल. त्यामुळे यावेळी बहिणीला तिच्या राशीनुसार भेट वस्तू द्यावी.

राशीनुसार बहिणीला द्या ‘ही’ भेट वस्तू

The best Christmas gifts 2022: Are the ones that make people smile.

 • मेष
- Advertisement -

तुमच्या बहिणीची रास जर मेष असेल तर तिला लाल रंगाची भेट वस्तू द्यावी. यामध्ये तुम्ही लाल रंगाचा ड्रेस किंवा उगवत्या सूर्याचे चित्र द्यावे.

 • वृषभ

तुमच्या बहिणीची रास वृषभ असल्यास तिला तुम्ही परफ्यूम किंवा मेकअप किट देऊ शकता.

 • मिथुन
- Advertisement -

तुमच्या बहिणीची रास मिथुन असल्यास तिला तुम्ही बांबू प्लांट किंवा पैसे देऊ शकता.

 • कर्क

तुमच्या बहिणीची रास कर्क असल्यास तिला तुम्ही सफेद रंगाचे कपडे किंवा चांदीची कोणतीही भेट वस्तू देऊ शकता.

 • सिंह

तुमच्या बहिणीची रास सिंह असेल, तर तिला तुम्ही तांबे किंवा पितळेची भेट वस्तू गिफ्ट करावी. यामुळे तिच्या आणि तुमच्या आयुष्यात समुद्धी येईल.

Vastu tips for Raksha Bandhan to strengthen your sibling bond

 • कन्या

तुमच्या बहिणीची रास कन्या असेल, तर तिला हिरव्या रंगाचा ड्रेस गिफ्ट द्यावा.

 • तुळ

तुमच्या बहिणीची रास तुळ असेल, तर तिला तुम्ही सुंदर दागिने भेट देऊ शकता.

 • वृश्चिक

तुमच्या बहिणीची रास वृश्चिक असेल, तर तिला तुम्ही तांब्यापासून तयार झालेल्या वस्तू गिफ्ट करु शकता.

 • धनु

तुमच्या बहिणीची रास धनु असेल, तर तिला तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे भेट देऊ शकता. तसेच तुम्ही तिला पितळेची वस्तू देऊल देऊ शकता.

These Are the 9 Best Gifts I Ever Bought My Older Parents. Here's Why - CNET

 • ​मकर

तुमच्या बहिणीची रास मकर असेल, तर तिला तुम्ही कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू भेट म्हणून देऊ शकता.

 • कुंभ

तुमच्या बहिणीची रास जर कुंभ असल्यास तिला तुम्ही निळ्या रंगाचे कपडे गिफ्ट देऊ शकता.

 • मीन

तुमच्या बहिणीची रास मीन असेल, तर तिला तुम्ही केशरी व पिवळ्या रंगाचा ड्रेस गिफ्ट देऊ शकता.

 


हेही वाचा : Raksha Bandhan 2023 : भावाच्या राशीनुसार निवडा राखी

- Advertisment -

Manini