Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious 'या' 4 राशींवर असते श्री हनुमानांची विशेष कृपा

‘या’ 4 राशींवर असते श्री हनुमानांची विशेष कृपा

Subscribe

ज्योतिष शास्त्रातील 12 राशींवर वेगवेगळ्या ग्रहाचा तसेच वेगवेगळ्या देवी-देवतांचा आशिर्वाद प्राप्त असतो. अशाच काही राशींवर श्री हनुमानांची विशेष कृपा असते. ज्यामुळे त्या व्यक्तींना आयुष्यात कधीही मोठ्या समस्येचा सामना करावा लागत नाही. शिवाय त्यांच्या आयुष्यातील मनोकामना भगवान हनुमान लवकर पूर्ण करतात.

‘या’ राशींवर असते श्री हनुमानांची कृपा


Hanuman Jayanti 2023: Offer These 8 Items in Prasad to Please Bajrangbali

  • मेष

मेष राशीचा राशी स्वामी मंगळ ग्रह आहे. त्यामुळे भगवान हनुमानांची देखील मेष रास अतिशय प्रिय आहे. श्री हनुमानांच्या कृपेने या राशींच्या व्यक्तींमध्ये साहस, शक्ती, एकाग्रता असते. आयुष्यातील प्रत्येक संकटात भगवान हनुमान या व्यक्तींची मदत करतात.

  • सिंह
- Advertisement -

सिंह राशीच्या व्यक्तींवर देखील भगवान हनुमानांची विशेष कृपा असते. श्री हनुमानांच्या कृपेने या राशींच्या व्यक्तींना मान-सन्मान, पैसा मिळतो.

  • वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींवर देखील श्री हनुमानांची कृपा असते. त्यांच्या कृपेने या व्यक्तींची अनेक कामे पूर्ण होतात. शिवाय यांना आयुष्यात कधीही आर्थिक समस्येचा सामना करावा लागत नाही.

  • कुंभ
- Advertisement -

या राशीच्या व्यक्तींवर देखील श्री हनुमानांचा वरदहस्त असतो. त्यामुळे यांना आयुष्यात फार मोठ्या समस्येचा सामना करावा लागत नाही. जर यांनी हनुमानांची मनोभावे पूजा-आराधना केल्यास ते त्यांच्यावर लवकर प्रसन्न होतात.


हेही वाचा :

2 दिवसानंतर बुधाच्या राशीपरिवर्तनाने खुलणार ‘या’ राशींचे भाग्य

- Advertisment -

Manini