Sunday, September 24, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious Vastu Tips : दुसऱ्यांकडे 'या' 3 गोष्टी मागितल्याने वाढते दारिद्र्य

Vastu Tips : दुसऱ्यांकडे ‘या’ 3 गोष्टी मागितल्याने वाढते दारिद्र्य

Subscribe

आपल्या आसपासच्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर खूप जास्त परिणाम होतो. तसेच वास्तु शास्त्रानुसार व्यक्तीच्या वस्तू वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. वास्तु शास्त्रानुसार काही गोष्टी आपण दुसऱ्यांकडून मागून वापरल्यास त्याचा वाईट नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावा लागू शकतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठं नुकसान देऊ शकतात.

दुसऱ्यांकडे ‘या’ 3 गोष्टी कधीही मागू नये

सुई

- Advertisement -

22 साल बाद केरल में डॉ ने निकाली व्यक्ती के शरीर से सुई

वास्तू शास्त्रानुसार, कधीही दुसऱ्यांकडून सुई मागू नये. शेजाऱ्यांकडून किंवा इतर कोणाकडूनही सुई मागून वापरल्यास आयुष्यात नकारात्मकता येते. यामुळे कुटुंबात कलहाचे वातावरण निर्माण होते.

- Advertisement -

मीठ

मीठ.. खावे की न खावे?
वास्तू शास्त्रानुसार, संध्याकाळनंतर कधीही दुसऱ्यांकडून मीठ मागू नये. दुसऱ्यांकडून मीठ आणल्यास घरात सुख-समृद्धी निघून जाते. कर्ज वाढते.

दही

दूध में बस यह एक चीज मिला दे फिर देखिए कितनी मोटे थक्के वाली दही बनकर तैयार होती है | Dahi Recipe | Amma Ki Thaaliअनेकदा स्त्रिया शेजाऱ्यांकडून दही लावण्यासाठी मागतात, जे चुकीचे आहे. पण कधीही दुसऱ्यांच्या घरातील दही मागून आणू नये. नाहीतर यामुळे घरातील सुख-शांतीचा नास होतो.

 


हेही वाचा :

Vastu Tips : दुर्भाग्य दूर करण्यासाठी करा पितळेच्या भांड्याचे ‘हे’ उपाय

- Advertisment -

Manini