Sunday, June 4, 2023
घर मानिनी Religious Vastu Tips : तुळशीच्या सुकलेल्या पानांचे करा 'हे' उपाय अन् पहा चमत्कार

Vastu Tips : तुळशीच्या सुकलेल्या पानांचे करा ‘हे’ उपाय अन् पहा चमत्कार

Subscribe

हिंदू मान्यतेनुसार तुळशीच्या रोपट्याला अत्यंत पवित्र आणि औषधी मानलं जातं. अगदी पुरातन काळापासून प्रत्येक घराबाहेर तुळशीचे रोपटे ठेवण्याची परंपरा आहे. तसेच तुळशीचे रोपटे घरात ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. हिंदू धर्मात तुळशीला देवी स्वरूप मानले जाते. इतकंच नव्हे तुळशीमुळे आपल्याला ऑक्सिसन मिळतो. तुळशीचे श्वेत तुळस आणि कृष्ण तुळस असे मुख्य दोन प्रकार असतात. याच तुळशीच्या पानांचे ज्योतिष उपाय केल्याने देवी लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न होते.

तुळशीच्या सुकलेल्या पानांचे महत्त्व

- Advertisement -

  • शास्त्रात तुळशीला अमृतासमान मानन्यात आले आहे, तुळशीच्या हिरव्या पानांव्यतिरिक्त सुकलेल्या पानांचे सुद्धा जास्त महत्त्व आहे. ज्याच्या उपायामुळे आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात.
  • जी मुलं अभ्यासात कमजोर असतात, त्यांनी तुळशीच्या सुकलेल्या पानांना आपल्या पुस्तकामध्ये ठेवू शकता, यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत होतो आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. त्यामुळे अभ्यासात मन लागते.
  • तुळशीच्या सुक्या पानांना लाल कपड्यामध्ये बांधून घरातच्या कपाटात किंवा तिजोरीमध्ये ठेवल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करतात.
  • तुळशीच्या सुकलेल्या पानांना पाण्यामध्ये टाकून श्री कृष्णा देवांनाच्या मूर्तीला स्नान घातले जाते, यामुळे अनेक आर्थिक लाभ प्राप्त होतात.
  • तुळशीच्या सुकलेल्या पानांना पाण्यामध्ये टाकून संपूर्ण घरात शिंपडावे , यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
  • तुळशीच्या सुकलेल्या पानांना पाण्यामध्ये टाकून अंघोळ केल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

 


हेही वाचा :

Vastu Tips : धनप्राप्तीसाठी घरामध्ये ठेवा बांबूचं रोपटं

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini