Thursday, May 25, 2023
घर मानिनी Religious Vastu Tips : आर्थिक चणचण भासतेय? मग तुमच्या पाकिटात ठेवा 'ही' एक वस्तू

Vastu Tips : आर्थिक चणचण भासतेय? मग तुमच्या पाकिटात ठेवा ‘ही’ एक वस्तू

आयुष्यात प्रत्येकालाच भरपूर श्रीमंत व्हायचं असतं. परंतु हे सुख सर्वांच्याच आयुष्यात नसते. अनेक लोक त्यासाठी भरपूर मेहनत देखील घेतात. मात्र, त्याचा काहीही उपयोग होत नाही. यामागे घरातील वास्तू दोष, कुंडलीतील दोष अशी अनेक कारणं असतात. परंतु वास्तू शास्त्रानुसार, तुम्ही जर तुमच्या पाकिटामध्ये काही वस्तू ठेवल्यास नक्कीच त्याचा परिणाम तुम्हाला पाहयला मिळेल.

तुमच्या पाकिटात ठेवा ‘या’ गोष्टी

- Advertisement -

सोन्या-चांदीचा शिक्का


पाकिटाक सोन्याचा किंला चांदीचा शिक्का ठेवल्याने शुभ मानलं जातं. यामुळे धनासंबंधित कोणतीही समस्या निर्माण होत नाही.

- Advertisement -

अक्षता


जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तर तुमच्या पाकिटात काही अक्षता ठेवा.

मोरपंख


पाकिटात मोरपंख ठेवल्याने देखील पैशांसंदर्भात अनेक समस्या दूर होतात.

गोमती चक्र


गोमती चक्र देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. पाकिटात गोमची चक्र ठेवल्याने आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते.

सुंगधी द्रव्य


तुमच्या पाकिटातून कधीही खराब दुर्गंध येणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी पाकिटात नेहमी सुगंधी अत्तर लावावे.

 

 


हेही वाचा : 

- Advertisment -

Manini