घरभक्तीVastu Tips : 'या' रंगाचा मासा असतो लकी, फिश टँकमध्ये नक्की ठेवा

Vastu Tips : ‘या’ रंगाचा मासा असतो लकी, फिश टँकमध्ये नक्की ठेवा

Subscribe

वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये फिश टँक ठेवणं शुभ मानलं जातं. घरात फिश टँक ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते. परंतु अनेकदा फिश टँकमधील मासे अनेकदा मरतात. यामागे नक्की काय कारण आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

घरामध्ये फिश टँक ठेवणं शुभ

- Advertisement -

  • वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये फिश टँक ठेवणं शुभ मानलं जातं. फिश टँकमधील रंग-बेरंगी माश्यांमुळे घरामध्ये सकारात्मकता येते.
  • असं म्हणतात की, जेव्हा फिश टँकमधील मासा मरतो त्यावेळी घरावर येणारे संकट तो आपल्यावर घेतो. ज्यामुळे त्याचा मृत्यू होतो.
  • तसेच टँकमध्ये कधीही माश्यांची संख्या 9 असायला हवी.ही संख्या नेहमी तेवढीच असायला हवी. जर त्यातील एखाद्या माश्याचा मृत्यू झाला तर त्याजागी लगेच नवीन मासा आणा.
  • टँकमध्ये काळ्या रंगाचा मासा ठेवण देखील शुभ मानलं जातं.

 

- Advertisement -

हेही वाचा :

Vastu Tips : दुर्भाग्य दूर करण्यासाठी आजपासूनच करा पितळेच्या भांड्याचे ‘हे’ उपाय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -