Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर भक्ती Vastu Tips : घरामध्ये 'या' 5 फुलांची रोपटी लावणं मानलं जाते...

Vastu Tips : घरामध्ये ‘या’ 5 फुलांची रोपटी लावणं मानलं जाते शुभ

Subscribe

अनेकजण घर बाहेरून सुंदर दिसावे यासाठी घराबाहेर वेगवेगळ्या प्रकारची सुंदर फुल झाडं लावतात. मात्र त्यांपैकी ही ५ फुलं झाडं तुमच्या घरामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहेत.

वास्तू शास्त्रामध्ये झाडं-रोपटी आणि फुलं यांच्याबाबत अनेक नियमांबाबत सांगण्यात आले आहे. वास्तू शास्त्रानुसार घराच्या आजूबाजूच्या परिसरात फुलांची रोपटी लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. शिवाय यामुळे घरात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य देखील चांगले राहते. फुलांच्या रोपट्यांमुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेकजण घर बाहेरून सुंदर दिसावे यासाठी घराबाहेर वेगवेगळ्या प्रकारची सुंदर फुल झाडं लावतात. मात्र त्यांपैकी ही 5 फुलं झाडं तुमच्या घरामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहेत.

घरामध्ये ‘या’ 5 फुलांची रोपटी लावा अन् पाहा चमत्कार

  • चाफ्याचं रोपटं
- Advertisement -

Chafa Images – Browse 55 Stock Photos, Vectors, and Video | Adobe Stockवास्तू शास्त्रानुसार, चाफ्याचं रोपट्याला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. हे घरामध्ये लावल्याने दुःखाचे निवारण होते. हे रोपटं घरामध्ये उत्तर-दक्षिण दिशेला लावणं शुभ मानले जाते.

  • गुलाबाचं रोपटं

gulab ke totke rose flower remedies for wealth money profit | बेहद चमत्कारी है 'गुलाब का टोटका', धन प्राप्ति के साथ-साथ घर में रहती है हमेशा बरकत | Hindi News,
गुलाबाचं रोपटं अनेकजण घरामध्ये आवडीने लावतात. वास्तूमध्ये देखील याचे महत्वाचे स्थान आहे. गुलाबाच्या रोपट्याला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. हे रोपटं घरामध्ये लावल्यास कुटुंबामध्ये प्रेम वाढते. शिवाय देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होतात.

  • पारिजातकाचे रोपटे
- Advertisement -

पारिजात का पेड़ कब लगाना चाहिए और पारिजात वृक्ष लगाने के फायदे | Parijat benefits vastu tips in hindi - India TV Hindi
पारिजातकाचे रोपटे घराच्या उत्तर-पूर्व दिशेला लावायला हवे, यामुळे घरामध्ये सुख-शांती येते. घरातील आर्थिक परिस्थिती देखील सुधारते.

  • कमळाचे फूल

Lotus Flower / Kamal Plant - Plants Information
घरामध्ये कमळाचे रोपटे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी येते.

  • चमेलीचे रोपटे

चमेली के पत्ते के फायदे - Benefits of Jasmine Leaves - Fayde or Nuksan
वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये चमेलीचे रोपटे लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. तसेच यामुळे सुख-शांती टिकून राहते.


हेही वाचा :

Vastu Tips : रविवारी का करू नये तुळशीची पूजा? जाणून घ्या कारण

- Advertisment -