प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात सुख-समृद्धी, धन, वैभव हवं असतं. ते मिळवण्यासाठी प्रत्येकजण दिवस-रात्र कष्ट करतो. परंतु तरीही दुर्भाग्यामुळे अनेक गोष्टी कठीण होतात. कधी कधी आपल्या दुर्भाग्याचा संबंध आपल्या आजपासच्या वस्तूंवर देखील आधारित आहे. ज्योतष शास्त्र आणि वास्तू शास्त्रामध्ये देखील असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत जे आपलं आयुष्य बदलण्यासाठी आपली मदत करतात. ज्योतिष शास्त्रात पितळेपासून असे काही उपाय सांगण्यात आले आहेत.
आयुष्यातील दुर्भाग्य दूर करण्यासाठी
- पितळेच्या भांड्यामध्ये दही भरुन कोणत्याही पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या. असं केल्यास दुर्भाग्य दूर होते.
- पिवळेच्या भांड्यात चन्याची डाळ ठेवून भगवान विष्णूंना अर्पण केल्यास देखील दुर्भाग्यापासून सुटका होते.
- सुख-समृद्धी प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी देवी लक्ष्मीचे व्रत करा. यादरम्यान, पूजा करताना पितळेच्या दिव्यामध्ये तूपाचा दिवा लावा आणि त्याने देवीची आरती करा. यामुळे देवी लक्ष्मी नेहमी आपल्यावर प्रसन्न राहतात.
- आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी पितळेच्या कलशामध्ये शुद्ध तूप ठेवून भगवान विष्णूंना ते अर्पण करा. त्यानंतर हा कलश एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल.
- Advertisement -
हेही वाचा :
Vastu Tips : आर्थिक चणचण भासतेय? मग तुमच्या पाकिटात ठेवा ‘ही’ एक वस्तू
- Advertisement -
- Advertisement -