Monday, October 2, 2023
घर मानिनी Religious सोमवारी जन्मलेले लोक कसे असतात?

सोमवारी जन्मलेले लोक कसे असतात?

Subscribe

ज्योतिष शास्त्रात कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीसोबतच त्याच्या राशीवरुन किंवा जन्मांकावरुनदेखील त्या व्यक्तीचे गुण, अवगुण, स्वभाव, भविष्य हे सर्व ठरवले जाते. व्यक्तीच्या राशीचा आणि भाग्यांकाचा व्यक्तीच्या आयुष्यावर प्रभाव पाहायला मिळतो. पण तुम्हाला ठाऊक आहे का? फक्त रास आणि भाग्यांकच नाही तर व्यक्तीच्या जन्माच्या वारानुसार देखील त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा अंदाज लावला जातो. आज आम्ही तुम्हाला सोमवारी जन्मलेल्या व्यक्तींबाबत सांगणार आहोत.

सोमवारी जन्मलेले लोक कसे असतात?

Warning signs of emotional development problems - BabyCentre UK

- Advertisement -

जे व्यक्ती सोमवारी जन्मलेले असतात त्यांचा स्वभाव शांत आणि सौम्य असतो. हे खूप संवेदनशील आणि प्रेमळ देखील असतात. हे वादविवादापासून नेहमी दूर राहतात. यांचे व्यक्तीमत्त्व सुंदर आणि आकर्षक असते. हे व्यक्ती त्यांच्या आईचे लाडके असतात. हे धनवान आणि सौभाग्यशाली असतात.

अवगुण

हे व्यक्ती स्वभावाने खूप भावूक असल्यामुळे हे लवकर खचून जातात. यांच्यात कोणताही निर्णय घेण्याची क्षमता फार कमी असते. या व्यक्तींचे मन खूप चंचल असते.

शुभ रंग
- Advertisement -

सोमवारी जन्मलेल्या व्यक्तींसाठी शुभ रंग सफेद आहे.


हेही वाचा : ‘या’ राशीच्या व्यक्तींनी कधीही वापरू नये कासवाची अंगठी

- Advertisment -

Manini