Monday, May 29, 2023
घर मानिनी Religious मंगळवारी जन्मलेले लोक कसे असतात?

मंगळवारी जन्मलेले लोक कसे असतात?

Subscribe

ज्योतिष शास्त्रात कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीसोबतच त्याच्या राशीवरुन किंवा जन्मांकावरुनदेखील त्या व्यक्तीचे गुण, अवगुण, स्वभाव, भविष्य हे सर्व ठरवले जाते. व्यक्तीच्या राशीचा आणि भाग्यांकाचा व्यक्तीच्या आयुष्यावर प्रभाव पाहायला मिळतो. पण तुम्हाला ठाऊक आहे का? फक्त रास आणि भाग्यांकच नाही तर व्यक्तीच्या जन्माच्या वारानुसार देखील त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा अंदाज लावला जातो. आज आम्ही तुम्हाला मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींबाबत सांगणार आहोत.

मंगळवारी जन्मलेले लोक कसे असतात?

Angry Baby Pictures | Download Free Images on Unsplash

- Advertisement -

मंगळवारी जन्मलेले व्यक्ती खूप उत्साही आणि उग्र असतात. हे व्यक्ती परिस्थिती कितीही वाईट असली तरी हे लोक सहजासहजी हार मानत नाहीत. हे लोक सहज मैत्री करत नाहीत पण एकदा मैत्री झाली की मनापासून निभावतात.
यांचा चेहरा नेहमी तेजस्वी आणि आकर्षक असतो. या व्यक्तींवर मंगळ ग्रहाचा विशेष प्रभाव असतो.

अवगुण

हे व्यक्ती स्वभावाने खूप आक्रमक असतात. या व्यक्तींना कोणत्याही गोष्टीचा पटकान राग येतो. त्यामुळे हे कधी-कधी इतरांशी गंभीरपणाने वागतात.

शुभ रंग
मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींसाठी शुभ रंग लाल आहे.
- Advertisement -

 


हेही वाचा : सोमवारी जन्मलेले लोक कसे असतात?

- Advertisment -

Manini