Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Live Update: पालिकेच्या ६ जम्बो कोविड रुग्णालयांमध्ये वर्षभरात ८९ हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर...

Live Update: पालिकेच्या ६ जम्बो कोविड रुग्णालयांमध्ये वर्षभरात ८९ हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर वैद्यकीय उपचार

Related Story

- Advertisement -

पालिकेच्या ६ जम्बो कोविड रुग्णालयांमध्ये वर्षभरात ८९ हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर वैद्यकीय उपचार


नियमांचे पालन करा अन्यथा गंभीर कठोर कारवाईला सामोरे जा असा इशारा केंद्र सरकारकडून ट्विटरला देण्यात आला आहे. आयटी कायद्यांचे पालन न केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना सामोरं जावे लागेल असे केंद्र सरकारने म्हटले आहे.


- Advertisement -

नवी मुंबई विमानतळ वाद चिखळण्याची शक्यता आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात येत आहे. नाव तर आम्ही साहेबांचेच देणार, मराठी अस्मिता जगभर होणार असे बॅनर दाखवण्यात येत आहेत.


जागतिक पर्यावरणदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. वैयक्तिक, सार्वजनिक जीवनात पर्यावरण स्वच्छता राखत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबण्याचा सर्वांनी प्रयत्न करूया असे अजित पवार यांनी म्हटले आहे.


- Advertisement -

राज्य शासनाच्या निकषानुसार मुंबई तिसऱ्या गटात आहे.मुंबई पालिका आज संध्याकाळी नियमावली परिपत्रक जारी करणार – महापौर


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त’ इथेनॉल, बायोगॅस वापरावर पंतप्रधान मोदींचा शेतकऱ्यांशी संवाद


आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११ वाजता संवाद साधणार आहेत.


विनायक मेटे १५ ताफांच्या गाड्यांसह गडावर दाखल झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

- Advertisement -