Kojagiri Purnima 2021: उगवला चंद्र कोजागिरीचा पौर्णिमेचा, तलाव पाळीवरील काही खास फोटो

full moon Kojagiri Purnima 2021 Thane talav pali lake
Kojagiri Purnima 2021: उगवला चंद्र कोजागिरीचा पौर्णिमेचा, तलाव पाळीवरील काही खास फोटो

शरद पौर्णिमेला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2021)  असे म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असतो. या रात्री लक्ष्मी आणि इंद्र देवाची पुजा केली जाते.मध्यरात्री लक्ष्मी देवी भूतलावर येऊन ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागे आहे ?’ असं विचारते. जो जागा असेल त्याला लक्ष्मी धन देते अशी कथा सांगितली जाते. आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ठाण्याच्या तलाव पाळीवरील पौर्णिमेच्या चंद्राचे काही खास फोटो.