माय महानगर,आपलं महानगर गणेशोत्सव-२०२१स्पर्धेचा निकाल जाहीर

‘आपलं महानगर’ आणि ‘माय महानगर’ने यावर्षीही गणेशोत्सव-२०२१ स्पर्धा आयोजित केली होती. यंदाच्या वर्षी बाप्पा स्पेशल मोदक रेसिपी, सेल्फी विथ बाप्पा, इको फ्रेंडली बाप्पा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून तुफान प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांनी रेसिपींचे व्हिडिओ शेअर करतानाच बाप्पासोबत काढलेल्या सेल्फीलाही उत्तम प्रतिसाद दिला. त्याचा निकाल जाहीर करण्यात येत असून बक्षीस विजेत्या स्पर्धकांनी ओळखपत्रासह (आधार कार्ड, पॅन कार्ड) मुंबई किंवा नाशिक कार्यालयात २१ ते २३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते ५ या वेळेत यावे.

 

नैवद्य रेसिपी स्पर्धा विजेते

१) प्रथम क्रमांक : पल्लवी खुताडे, नाशिक.
रेसिपी: गव्हाच्या चिकाचे मोदक
बक्षिसाचे स्वरुप : पैठणी साडी.

२) दुसरा क्रमांक : ज्योती पाटील, माहीम, मुंबई
रेसिपी : मिष्टी दही
बक्षिसाचे स्वरुप : रुपये दोन हजार रोख

३) तिसरा क्रमांक: नेत्रा भानुवंशी आटगाव, नाशिक.
रेसिपी : ओरिओ बिस्किटांची मोदक
बक्षिसाचे स्वरुप- रुपये दीड हजार रोख.

इकोफ्रेंडली बाप्पा स्पर्धा विजेते

१) प्रथम क्रमांक : सागर घुटूकडे, मुंबई, शिवडी. पत्रावळीपासून तयार केलेला देखावा.
बक्षिसाचे स्वरूप- रुपये दोन हजार रोख

२) द्वितीय क्रमांक : महेश शेवाळे, नाशिक. पेपरचा वापर करून तयार केलेला निसर्ग देखावा.
बक्षिसाचे स्वरुप- रुपये दीड हजार रोख

३) तृतीय क्रमांक : अमोल सांबरे, पालघर. कागदी चहाच्या कपांचे डेकोरेशन.

बक्षिसाचे स्वरुप- रुपये एक हजार रोख