Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम ड्रग्स विक्रीसाठी डार्कनेटने केला ऑनलाईन बाजार

ड्रग्स विक्रीसाठी डार्कनेटने केला ऑनलाईन बाजार

डार्कनेटच्या माध्यममातून खरेदी केले अमली पदार्थ.

Related Story

- Advertisement -

मुंबई शहरात अमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्यांवर अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून पुन्हा एकदा धडक कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील बहुतांश मोठ्या अमली पदार्थ दलांचे जाळे उद्धवस्त केल्यानंतर आता एनसीबीने ऑनलाईन विक्री करणाऱ्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे.

मुंबईतील विलेपार्ले येथील पोस्ट ऑफिस याठिकाणी एनसीबीने छापा टाकला. दरम्यान, त्यांना एडोल्फ हिटलर यांच्या आत्मचरित्राचे पुस्तक पार्सल आले होते. त्यामध्ये त्यांना जवळपास ८० बोल्टस आढळून आले. हे अमली पदार्थ एनसीबीने जप्त केले आहेत. या अमली पदार्थांची खरेदी ही डार्कनेटच्या माध्यममातून करण्यात आली होती, असे आता तपासा दरम्यान उघड झाले आहे.

- Advertisement -

बोल्टस म्हणजे काय?

बोल्टस म्हणजे एक अमली पदार्थ आहे. यामध्ये कागदाचा वापर केला जातो. याची रचना एका कागदावर करण्यात येते. नशा करणारी व्यक्ती तो कागद जिभेवर ठेऊन नशा करतात.


- Advertisement -

हेही वाचा – 25 हजारांना रेमडेसिवीर विकणारा डॉक्टर जाळ्यात


 

- Advertisement -