ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

Sunetra Pawar : बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवारांवर शून्य रुपये कर्ज; उत्पन्न पतीपेक्षा कोट्यवधीने जास्त

पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला....

Lok Sabha Election 2024 : EVM च्या कथित घोटाळ्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यंदाच्या लोकसभेत एनडी विरुद्ध इंडिया...

Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई…, फडणवीसांचे सुनेत्रा पवारांबद्दल वक्तव्य

बारामती : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज बारमातीच्या महायुतीच्या...

Fire In Ray Road : रे रोड येथील एका गोदामाला भीषण आग

मुंबई : दक्षिण मुंबईतील रे रोड परिसरातील दारुखाना येथे असलेल्या गोदामाला भीषण आग लागली. गुरूवारी सकाळी 10:15 वाजताच्या...

थोडीशी माणुसकी दाखवा, कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारांवर ताशेरे

कोरोना काळात ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना करण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीवरुन सर्वोच्च न्यायालयाने देशातील राज्य सरकारांवर नाराजी दर्शवली आहे. थोडीशी तरी माणुसकी...

Coronavirus in School: कर्नाटकात एकाच शाळेत ९० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, प्रशासनाकडून शाळा सील

दुसऱ्या लाटेत कोरोनाने धुमाकूळ घातला होता. परंतु दुसरी लाट ओसरल्यानंतर देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली होती. यामुळे सर्वच राज्य सरकारांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन...

WhatsApp चं जबरदस्त फिचर, २४ तास आणि ७ दिवसांसाठी मॅसेज करता येणार डिलीट

व्हॉट्सअॅपने एक जबरदस्त फिचर आणलं आहे. यामध्ये आपण २४ तास , ७ दिवस आणि ९० दिवसानंतरही सर्व नवीन चॅट्स डीफॉल्टनुसार डिलीट करू शकतो. अनेक...

मालाड येथील कोंडवाड्याच्या बांधकामावर १० कोटींचा खर्च होणार

मुंबईतील रस्त्यांवरून पकडण्यात येणाऱ्या भटक्या जनावरांना ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या पालिका पी/ उत्तर विभागातील मालाड ( प.) येथील गुरांच्या कोंडवाड्याचे नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे....

Omicron: ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्या, आदित्य ठाकरेंचं आवाहन

राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण सापडल्याने चिंता वाढली असली तरीही घाबरण्याची गरज नसून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्या, असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी...

Mahaparinirvan Din: ६५ वा महापरिनिर्वाण दिन! चैत्य भूमीवर उसळला जनसागर

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६५ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दादर चैत्यभूमीवर जनसागर उसळला होता.  महापालिकेकडून अनुयायांसाठी चैत्यभूमीवर विशेष आरोग्य सुविधा...

OBC Reservation : सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती दुर्दैवी, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया…

सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा सांगितले की, राज्य मागासवर्ग आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय अभ्यास करून अहवाल तयार न करता थेट अध्यादेश काढणे अयोग्य आहे. सर्वपक्षीय...

Covid-19: भविष्यात येणारी महामारी कोरोनापेक्षाही घातक, ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाच्या संशोधकांचा इशारा

जग सध्या कोरोना महामारीचा सामना करत आहे. कोरोनाने लोकांना आयुष्यभर लक्षात राहतील अशा गोष्टी शिकवल्या. मात्र भविष्यात येणारी महामारी ही कोरोनापेक्षाही भयंकर आणि घातक...

Health Tips : आरोग्यासाठी ‘दालचिनी’ ठरते उपयुक्त ; जाणून घ्या फायदे

प्रत्येकजण जेवणामध्ये दालचिनीचा वापर करत असतो.या दालचिनी आणि तमालपत्रामुळेच जेवण अधिक रुचकर होत असते.मात्र दालचिनी आणि तमालपत्र याचे आरोग्यासाठी बरेच फायचे आहेत. तमालपत्र असो...

राष्ट्रपतींची दुर्गराज रायगडला भेट : ही सदिच्छाभेट माझ्यासाठी एखाद्या तीर्थयात्रेसारखी – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज(सोमवार) दुर्गराज रायगडला भेट दिली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटीचं निमंत्रण दिलं होतं. तब्बल...

Omicron बोंबला, सिंगापूर अहवालाने डोकेदुखी वाढवली, कोरोनामुक्तांना संसर्गाचा सर्वाधिक धोका

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमीक्रॉन ३८ देशात पोहचला असून संपूर्ण जगात पुन्हा एकदा भीतिचे सावट पसरले आहे. याचदरम्यान, सिंगापूरमधून ओमीक्रॉनविषयी डोकेदुखी वाढवणारी माहिती समोर आली...

रायगडाची भेट ही माझ्यासाठी तीर्थयात्राच आहे – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज किल्ले रायगडाला भेट दिली. यावेळी त्यांनी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट देत पुष्पहार अर्पण करत...
- Advertisement -