ताज्या घडामोडी
ताज्या घडामोडी
ताज्या घडामोडी
MP : वडिलांपेक्षा मुलगा संपत्तीत सवा शेर; काँग्रेस उमेदवार नकुल नाथ यांनी जाहीर केली 700 कोटींची संपत्ती
भोपाळ : देशपातळीवर यंदाच्या लोकसभा निवडणुतील इंडिया विरुद्ध एनडीए यांच्यात लढत होणार आहे. आतापर्यंत काँग्रेस, भाजपासह इतरही प्रादेशिक...
MukhtarAnsari : कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
लखनऊ : कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तरुंगात मुख्तार अन्सारी याला...
Riyan Parag : 4,4,6,4,6 शेवटच्या षटकात रियान परागची तुफानी खेळी
राजस्थान : इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) आजचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. या सामन्यात...
Ramtek : रश्मी बर्वेंचे जातप्रमाणपत्र रद्द तर, उमेदवारी अर्जही बाद; आता काँग्रेस काय करणार?
नागपूर : देशातील इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज...
IPL 2024 : रोहित, हार्दिकसोबत फोटो शेअर करणारी ती तरुणी कोण? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वात मुंबई इंडियन्सने दोन सामने गमावले. पहिल्या दोन्ही सामन्यात मुंबई...
जिंकल्यावर मिरवणूक काढू नका; तेजस्वी यादवची पक्षातील उमेदवारांना ताकीद
राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी आता आरजेडीच्या उमेदवारांना सक्त ताकीद दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारची...
वसई ते सावंतवाडी पॅसेजर सुरु करा
कोकण रेल्वे मार्गावर वसई-सावंतवाडी पॅसेंजर आणि डहाणू पनवेल ते चिपळूण दरम्यान मेमू रेल्वे सुरू करण्यासाठी वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकार्यांनी रविवारी खासदार राजेंद्र गावीत...
‘कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा
जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, मास्क लावणे, हात धुणे...
खुशखबर! उद्यापासून मोदी सरकार देतंय स्वस्त सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे. तसेच काही तज्ज्ञांनी दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याची दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. पण धनतेरस मुहूर्तावर...
दहा रूपयात एअरपोर्टसारखा आराम…
विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे प्रवाशांना दर्जेदार आणि उत्तम सुविधा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर येथे अत्याधुनिक प्रतीक्षालय नुकतेच सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुळे सध्या रेल्वे...
अभिनेत्री पल्लवी पाटील पहिल्यांदाच डेली सोपमध्ये
सोनी मराठी वाहिनीवर ११ नोव्हेंबर पासून नवीन मालिका 'जिगरबाज' सुरू होते आहे. सत्ता विरुद्ध सत्य असा संघर्ष या मालिकेत पाहायला मिळेल. या मालिकेत प्रतीक्षा...
नोटबंदीचे ४ वर्ष; आजही आठवतात त्या लांब रांगा, कुचंबणा आणि राष्ट्रभक्ती
आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. हा दिवस भारतीय इतिहासात नोंद झाला असून कुणीही भारतीय हा दिवस विसरु शकत नाही. आज ८ नोव्हेंबर. २०१६ रोजी...
ट्रम्प यांचे व्हाइट हाऊस निसटले, बायकोही घटस्फोटाने करणार एक्झिट
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन बहुमताने विजयी झाले आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार व्हाव लागणार आहे. संपूर्ण जगाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या...
जम्मू-काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधत सेनेची कारवाई; ३ जवान शहीद
जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सैन्य दलाने कारवाई करायला सुरुवात केली आहे. काश्मीरच्या उत्तरेकडील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये LOC वर हे ऑपरेशन सुरु आहे. या कारवाईत...
बॉलिवूडचे निर्माते नाडियाडवाला यांच्या घरी NCBचा छापा
बॉलिवूडचे निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या घरी नारकोटिक्स विभागाने (NCB) छापा टाकला आहे. आज सकाळी साडेसातच्या सुमारास एनसीबीच्या आधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाई...
जो बायडेन यांना कंगना रनौत म्हणाली ‘गजनी’
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीसंदर्भात संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे. अमेरिकेला नवे राष्ट्राध्यक्ष मिळाले आहेत. डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे....
प्रदूषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतोय, प्रदूषण करणारे फटाके टाळा; मुख्यमंत्र्यांचं आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. आतापर्यंतचे सर्व सण साधेपणाने साजरे केले. गेले ८ महिने जनतेने जे सहकार्य केले त्याला तोड नाही....
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement