ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

Lok Sabha 2024: धक्कादायक.. कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानमुळे मोहोळांच्या रॅलीत अनर्थ टळला!

पुणे – पुण्यातील लोकसभेसाठीचे भारतीय जनता पक्ष-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरुवारी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये...

५० हजारांची लाच घेताना लाचखोर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारेला अटक; जमावाची दगडफेक

आरोपीला अटक टाळण्यासाठी दोन लाखांची मागणी करत ५० हजार लाच म्हणून स्वीकारणार्‍या नंदूरबार जिल्यातील नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस...

चोरी नव्हे, बंगला हडपण्यासाठी बिल्डर अजित पवारची सुपारी

कॉलेजरोडवरील मोक्याची तपस्वी बंगला हडपण्यासाठी बिल्डर अजित प्रकाश पवारने बांधकाम प्रकल्पांवरील कामगारांनाच ८ ते १० टक्के कमिशनची सुपारी...

दोन महिने उलटूनही नोटिसांवर कारवाई शून्य; ‘एनएमआरडीए’च्या कारभारावर संशय

त्र्यंबक रस्त्यावर अनधिकृत लॉजिंगचा विषय गेल्या काही दिवसांपासून गंभीर बनला असताना नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए)च्या अधिकार्‍यांकडून अनधिकृत...

Mumbai Local Train : आनंदवार्ता! पुढील तीन वर्षात हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत धावणार

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना छत्रपती शिवाजी...

मोबाईल आणि लँडलाईन कॉल करण्यापूर्वी ‘शून्य’ क्रमांक डायल करावा लागणार

फोन वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय दूरसंचार नियामक मंडळाचा अर्थात 'ट्राय'च्या आदेशानुसार नव्या वर्षांच्या सुरुवातील १ जानेवारीपासून मोबाईल आणि लँडलाईनच्या क्रमांकात बदल...

अहमद पटेल यांच्या निधनामुळे काँग्रेसने आपला ‘चाणक्य’ गमावला – उद्धव ठाकरे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं आज पहाटे कोरोनामुळे निधन झाले. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७१ वर्षांचे होते. अहमद पटेल...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनामुळे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं आज पहाटे निधन झाले. त्यांनी ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती....

आंदोलने करीत राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी खेळाताहेत

कोरोनाची लाट पुन्हा येत आहे, अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या सावधतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत. मात्र, काही राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी...

पंतप्रधान मोदी २८ नोव्हेंबरला पुण्यात

भारतात तयार होणारी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट आणि जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स कंपनीची लस अंतिम टप्प्यात आहे. या लसीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८...

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांच्या ठाण्यातील घर, कार्यालयांवर ईडीचा छापा

ठाण्याच्या ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार, प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या मुंबई, ठाण्यातील घरासह कार्यालयांवर ईडी (अंमलबजावणी संचालनालय)...

लॉकडाऊनबाबत कोणतीही चर्चा झाली नाही

देशभरात कोरोनाची दुसरी लाट येणार अशी भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे जनता चांगलीच भयभीत झाली आहे. त्यात महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? अशी चिंता...

कोरोना निवारण्यासाठी अमित शहांचा तीन कलमी कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीच्या वितरणाबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना...

पुढील सुनावणीपर्यंत कंगनाला अटक नाही

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि कंगनाची बहीण रंगोली चंडेल यांच्या याचिकेवर मंगळवारी मुंबई हायकोर्टाने सुनावणी घेऊन कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. कंगना रानौत आणि...

केंद्राचा पुन्हा डिजिटल स्ट्राईक ४३ अ‍ॅपवर बंदी

केंद्र सरकारने आणखी एक मोठा डिजिटल स्ट्राईक केला आहे. यामध्ये भारतातील तब्बल 43 अ‍ॅपला ब्लॉक करण्यात आले आहे. आयटी अ‍ॅक्ट 69 ए अंतर्गत सर्व...

नव्या सरकारसाठी कोणताही मुहूर्त नाही

राज्यातील तीन पक्षांचे सरकार हे त्यांच्या वजनानेच पडणार आहे आणि त्यानंतर भाजप लगेचच स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे, असे विधान मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र...

भुर्जीपावची गाडी ते लंडनचा व्हिला…

नव्वदच्या दशकात डोंबिवली रेल्वे स्टेशनसमोर साधी भुर्जीपावची गाडी चालवणारे प्रताप सरनाईक यांची राजकारणापेक्षाही उद्योगक्षेत्रात झालेली प्रगती थक्क करून सोडणारी आहे. डोंबिवलीतील भुर्जीपावच्या गाडीने प्रताप...
- Advertisement -