ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

BEST BUS : प्रवाशांसाठी त्रासदायक! बेस्टकडून 700 एसी डबलडेकर बसचे कंत्राट रद्द

मुंबई : बेस्टकडून 700 एसी डबलडेकर बसचे कंत्राट रद्द केल्याची माहिती समोर येत आले. विशेष म्हणजे संबंधित कंपनीची...

Lok Sabha 2024 : घरातल्या मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेऊ शकत नाही त्यांनी…; संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा

मुंबई : नरेंद्र मोदी बायकांच्या मंगळसूत्रावर हात घालत आहेत, जो माणूस घरातल्या मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेऊ शकत नाही त्यांनी...

Lok Sabah 2024 : घरगुती गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातून मोठं आश्वासन

पुणे : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज (25 एप्रिल) पुण्यात प्रकाशित...

IPL 2024 : दिल्लीचा 4 धावांनी गुजरातवर विजय; गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप

मुंबई : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीने 4 धावांनी गुजरातवर विजय मिळवला आहे. या...

Amitabh Bachchan : यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना प्रदान

मुंबई : मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 82 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा 24 एप्रिल रोजी पार पडला. दीनानाथ...

Corona Crisis : सिंधुदुर्गात आढळला करोनाचा पहिला रुग्ण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा पहिला पॉझिटीव्ह रुग्ण सापडला आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या रुग्णाने १९ मार्चला आलेल्या मंगलोर एक्सप्रेसने...

तुम्ही जीवनावश्यक गोष्टी पुरवता ? मुंबई पोलिसांकडून हे ओळखपत्र घ्याच !

मुंबईत घरबसलेल्या लोकांना ई कॉमर्स सेवेच्या माध्यमातून सेवा पुरवण्यासाठी आता मुंबई पोलिस मदत करणार आहे. ज्या ई कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक गोष्टी लोकांच्या घरापर्यंत पोहचवायच्या...

गर्दी ‘करोना’; आता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी राहणार

सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले...

देशापाठोपाठ मुंबईतील सोसायट्यांनीही स्वत:ला केले ‘लॉकडाऊन’

करोनाने संपूर्ण जगभर थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस राज्यात देखील करोनाबाधितांची संख्या वाढत असताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१...

Corona Crisis: करोनामुळे सीईटी सेलचे वेळापत्रक विस्कळीत

राज्य सीईटी कक्षामार्फत १६ सीईटी परीक्षा घेतल्या जातात. त्यापैकी पहिल्या टप्यात एमबीए परीक्षा केवळ पूर्ण झाली आहे. त्यामुळे १५ सीईटीच्या परीक्षा दोन महिन्यात पूर्ण...

‘1916’ हेल्पलाईन ठरतेय हेल्प’फूल’; डॉक्टर २४ तास ऑनड्युटी

करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये बरेच समज गैरसमज आहेत. साधी सर्दी, खोकला, घसा दुखी अशा समस्या जरी जाणवू लागल्या तरी लोक करोना असल्याच्या नजरेने पाहू लागलेत....

हुशशश…! नाशिकमध्ये करोनाग्रस्त रुग्ण नाही

करोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारी म्हणून परदेशवारी केलेले 517 नागरिक मायदेशी आल्यावर त्यांना जिल्हा आरोग्य विभाग निगराणीखाली...

…आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यालाही मिळाला पोलिसांचा प्रसाद

अत्यावश्यक सेवा वगळता कुणीही रस्त्यावर फिरु नये, असे आवाहन केले जात असतानाही अनेकजण रस्त्यावर फिरकत असल्याने त्यांना पोलिसांचा प्रसाद मिळत आहे. मात्र, असाच प्रसाद...

साखरेपेक्षा इथेनॉलला आलाय भाव

नोवेल  कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी असलेल्या लॉक डाऊनमध्ये  जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे सर्व आवश्यक पावले उचलत आहेत.करोना विषाणूचा उद्रेक...

लॉकडाऊनमुळे देशातील विजेची मागणी २२ टक्के घटली

देशभरात करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात शट डाऊन ची घोषणा केली. त्याचा परिणाम म्हणून मागील दोन दिवसांपासून देशभरातील सर्व...

Coronavirus Crisis: मास्क, ग्लोजच्या तुटवड्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम

होळीनंतर बदलणाऱ्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे, सारख्या साथीच्या आजारांमध्ये वाढ होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच करोनाची लक्षणेही सारखीच असल्याने खासगी आणि...

चीनमध्ये आता वन्य प्राण्यांना खाल्ल्यास ठरेल गुन्हा

चीनमध्ये करोन विषाणूची लागण कशी झाली यावर सध्यातरी निश्चित कारण सापडले नसले तरी वन्य प्राण्यांपासून अशा विषाणूंचा संसर्ग होत असल्याचे प्राथमिक माहिती आहे. त्या...
- Advertisement -