Sunday, May 28, 2023
27 C
Mumbai
ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

महाराष्ट्र सदनात साजरी होणार सावरकरांची जयंती; मुख्यमंत्री शिंदे खासदारांसह करणार शक्तीप्रदर्शन

राज्यभरात आज (ता. 28 मे) स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती (Swatantryaveer Savarkar Birth Anniversary) साजरी करण्यात येणार आहे. यंदाच्या...

New Parliament : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी किंग खानचे हृदयस्पर्शी ट्वीट

New Parliament Building : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रविवारी (ता. 28 मे) नवीन संसद भवनाचे उद्घाटन...

प्रशांत कॉर्नरवर केलेल्या कारवाईनंतर आव्हाडांनी केला पालिकेच्या कृत्याचा निषेध

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या सुप्रसिद्ध प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानावर ठाणे महापालिकेने कारवाई करून बाहेरील अनधिकृत बांधकाम...

Karnataka Cabinet Expansion: कर्नाटकात मंत्रिमंडळाचा विस्तार, ‘या’ २४ मंत्र्यांनी घेतली शपथ

कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कर्नाटकात आता नवे मंत्री...

मी पाटीलच लावणार, जर… मराठा पदाधिकाऱ्यांच्या ‘त्या’ इशाऱ्याला गौतमीचं प्रत्युत्तर

गेल्या काही महिन्यांपासून गौतमी पाटीलची जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे ती प्रचंड प्रमाणात चर्चेत...

‘हतबल मुख्यमंत्र्यांकडून राज्याची प्रतिमा खराब’

राज्याची आर्थिक परिस्थिती हे मोठे आव्हान असून पैशाचे सोंग करता येत नाही, अशी हतबलता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारच्या मुलाखतीत व्यक्त केल्यामुळे राज्याच्या प्रतिमेला...

अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी खुशखबर!

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर समोर आली आहे. 'लक्ष्मी बॉम्ब', 'पृथ्वीराज' आणि 'बच्चन पांडे' सारख्या चित्रपटानंतर आता अक्षय कुमार 'धूम ४' या...

BREAKING : NRC बद्दल केंद्र सरकारची मोठी घोषणा!

देशात विविध ठिकाणी नागरिकत्व (सुधारणा) विधेयक अर्थात सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरोधात मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये मुस्लीम अल्पसंख्य नागरिकांचं प्रमाण जास्त आहे....

खुशखबर! कांद्याचे दर घसरले

कांद्याच्या पिकाचे लांबलेला पाऊस आणि अवकाळीमुळे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे काही महिन्यांपासून सर्वसामन्यांना रडवणाऱ्या कांद्याने शंभरी पार केली होती. त्यामुळे केंद्र सरकारला तुर्कस्तानातून...

महापालिका शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर; ‘या’ आहेत घोषणा!

महापालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून हाती घेणाऱ्या येणाऱ्या योजनांना गती देतानाच नवीन शैक्षणिक वर्षांपासून महापालिका शाळांमध्ये मुलांच्या आरोग्याचा विचार करता घंटा वाजवून मुलांना पाणी पिण्याची...

Video: रितेशने दुसऱ्यावर प्रेम असल्याचा जेनेलियासमोर केला खुलासा

बॉलिवूड मधील क्यूट कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. या क्युट कपलने काल ३ फेब्रुवारीला लग्नाचा वाढदिवस साजरा केला. ३ फेब्रुवारी २०१२ साली...

नवी मुंबईत ‘आप’ फॅक्टर, १११ जागा लढविणार!

सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता आम आदमी पक्षाने दिल्लीसोबतच नवी मुंबईतही उतरण्याची तयारी केली आहे. येत्या महानगर पालिका निवडणुकांमध्ये...

तीन वर्षांच्या मुलीचा भाजीच्या पातेल्यात पडून मृत्यू!

उत्तर प्रदेश येथील मिर्झापूर जिल्ह्यातील लालगंज भागातील रामपूर अटारी प्राथमिक शाळेत मध्यान्ह भोजन जेवणासाठी तयार केलेल्या भाजीच्या पातेल्यात पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची...

महाविकासआघाडीसमोर भाजप पुन्हा पराभूत!

राज्यात शिवसेना आणि भाजपचा काडीमोड झाल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशा महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं. तेव्हापासून स्थानिक स्वराज्य निवडणुका असोत किंवा कुठल्या पोटनिवडणुका, महाविकासआघाडी आणि भाजप...

पबजी चॅटिंगमधून केला सोनसाखळी चोरीचा प्लॅन

सध्या पबजीचा क्रेझ वाढलेला आहे. या पबजीमुळे अनेकांचा जीव गेला आहे. तर अनेक जण पबजी गेमच्या माध्यमातून पैसे कमवत देखील आहे. मात्र आता पबजीचा...

#CAAProtest: थंडीत चिमुकल्याचा मृत्यू मात्र आई अजूनही आंदोलनावर ठाम

गेल्या दीड महिन्यापासून नागरिकत्व सुधारित कायद्याच्या विरोधात दक्षिण दिल्लीच्या शाहीन बागमध्ये आंदोलनात सोमवारी चार महिन्यांच्या चिमुकल्याचा थंडीमुळे मृत्यू झाला. या चार महिन्यांच्या चिमुकल्याचे नावं...

पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘शाहीनबाग आंदोलन हे नियोजित कटकारस्थान’!

एकीकडे शाहीन बागेमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलक आंदोलन करत असताना दुसरीकडे देशाचे पंतप्रधान मात्र हे आंदोलन म्हणजे...